केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचा भिवंडीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला असून या विरोधात जोरदार घोषणा करत अमित शाह यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी देखील यावेळी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी संसदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यानंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यांच्या शिस्तमंडळाने उपविभागीय यांच्याकडे निवेदन दिले आहे.