• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Monthly Emi Of Kia Carens Clavis After 2 Lakh Rupees Down Payment

2 लाख रुपये भरा आणि Kia Carens Clavis घरी घेऊन जावा! जाणून घ्या EMI चा सोपा हिशोब

भारतीय ऑटो बाजारात अनके लोकप्रिय कार आहेत. अशीच एक कार म्हणजे Kia Carens Clavis. चला या कारच्या फुल फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 27, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • Kia Carens Clavis ही एक लोकप्रिय MPV कार
  • 2 लाखाच्या डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI?
  • जाणून घ्या संपूर्ण हिशोब
भारतात विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर होत असतात. ग्राहक देखील त्यांच्या बजेटनुसार या कार निवडत असतात. जर तुम्ही MPV (Multi-Purpose Vehicle) खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

भारतीय ऑटो बाजारात आपल्याला अनेक उत्तम एमपीव्ही पाहायला मिळतात. अशीच एक लोकप्रिय कार म्हणजे एमपीव्ही Kia Carens Clavis. जर तुम्हाला पेट्रोल इंजिनसह या MPV चा बेस व्हेरिएंट खरेदी करायचा असेल, तर 2 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर सात वर्षांसाठी तुम्हाला दरमहा किती EMI भरावा लागेल? याबद्दल आपण जाणून घेऊयात.

फक्त 2 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटवर Maruti Suzuki ची ‘ही’ हॅचबॅक कार होईल तुमची; जाणून घ्या EMI

Kia Carens Clavis किंमत

Kia MPV सेगमेंटमध्ये Carens Clavis ऑफर करते. याच्या पेट्रोल व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 11.08 लाख रुपये आहे. जर तुम्ही ही खरेदी केली, तर तुम्हाला 1.11 लाख रुपये नोंदणी शुल्क आणि विम्यासाठी 47,000 रुपये द्यावे लागतील. याव्यतिरिक्त, तुम्हाला TCS शुल्क म्हणून11,000 रुपये द्यावे लागतील, ज्यामुळे या कारची ऑन-रोड किंमत 12.83 लाख रुपये होईल.

2 लाख रुपये Down Payment नंतर किती EMI?

जर तुम्ही Kia Carens Clavis चा पेट्रोल बेस व्हेरिएंट खरेदी केला, तर बँक एक्‍स-शोरूम किमतीवरच कर्ज दिले जाईल. अशा परिस्थितीत 2 लाख रुपयांचे Down Payment दिल्यानंतर सुमारे 10.83 लाख रुपये बँकेकडून कर्ज घ्यावे लागेल. जर बँक 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 10.83 लाख रुपयांचे कर्ज देत असेल, तर पुढील 7 वर्षांसाठी तुम्हाला दरमहा सुमारे 17435 रुपयांचा EMI भरावा लागेल.

Car किती महाग पडेल?

9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 10.83 लाख रुपयांचा Car Loan घेतल्यास, दरमहा 17435 रुपये EMI सातत्याने भरावी लागेल. या कालावधीत एकूण सुमारे 3.80 लाख रुपये व्याजाच्या स्वरूपात द्यावे लागतील. त्यामुळे एक्‍स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज मिळून Kia Carens Clavis पेट्रोल व्हेरिएंटची एकूण किंमत सुमारे 16.64 लाख रुपये इतकी होईल.

आता Tata Nexon EV दिसेल दोन नवीन कलर ऑप्शन्समध्ये! रेंजपासून ते फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

कोणत्या कारसोबत स्पर्धा?

Kia कडून Carens Clavis ला बजेट MPV सेगमेंटमध्ये सादर करण्यात आले आहे. या सेगमेंटमध्ये या कारची थेट स्पर्धा Renault Triber Kia Carens, Maruti Ertiga, आणि Toyota Innova Crysta सारख्या बजेट MPV मॉडेल्सशी होते. याशिवाय Mahindra Scorpio N, Mahindra XUV 700 आणि MG Hector अशा SUV मॉडेल्सकडूनही तिला चांगली टक्कर मिळते.

Web Title: Monthly emi of kia carens clavis after 2 lakh rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Kia Motors

संबंधित बातम्या

ही आहे खरी फायद्याची डील! जाणून घ्या देशातील सर्वात स्वस्त CNG Cars ची किंमत किती?
1

ही आहे खरी फायद्याची डील! जाणून घ्या देशातील सर्वात स्वस्त CNG Cars ची किंमत किती?

Sierra EV ला विसरा! ‘या’ 4 इलेक्ट्रिक कार मार्केट चक्क आपल्या नावावर करण्याच्या तयारीत
2

Sierra EV ला विसरा! ‘या’ 4 इलेक्ट्रिक कार मार्केट चक्क आपल्या नावावर करण्याच्या तयारीत

हायवेवर जळत्या कारचा थरार! Mahindra Electric SUV च्या सेफ्टीवर उठताय प्रश्नचिन्ह? किंमत तर…
3

हायवेवर जळत्या कारचा थरार! Mahindra Electric SUV च्या सेफ्टीवर उठताय प्रश्नचिन्ह? किंमत तर…

“ही कार माझी आई चालवायची…”, Anand Mahindra यांना आठवली एक खास कार, ट्विटरवरील पोस्ट पाहून तुम्हीही व्हाल भावुक
4

“ही कार माझी आई चालवायची…”, Anand Mahindra यांना आठवली एक खास कार, ट्विटरवरील पोस्ट पाहून तुम्हीही व्हाल भावुक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
2 लाख रुपये भरा आणि Kia Carens Clavis घरी घेऊन जावा! जाणून घ्या EMI चा सोपा हिशोब

2 लाख रुपये भरा आणि Kia Carens Clavis घरी घेऊन जावा! जाणून घ्या EMI चा सोपा हिशोब

Jan 27, 2026 | 06:15 AM
कोणत्याही लक्षणांशिवाय होऊ शकतो हर्नियाचा त्रास! शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे आणि त्यावरील उपाय

कोणत्याही लक्षणांशिवाय होऊ शकतो हर्नियाचा त्रास! शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे आणि त्यावरील उपाय

Jan 27, 2026 | 05:30 AM
Apple करणार धमाका! iPhone, आयपॅड, मॅकसह 20 हून अधिक नवे प्रोडक्ट्स लाँच होण्याची शक्यता, यूजर्सना मिळणार सरप्राईज

Apple करणार धमाका! iPhone, आयपॅड, मॅकसह 20 हून अधिक नवे प्रोडक्ट्स लाँच होण्याची शक्यता, यूजर्सना मिळणार सरप्राईज

Jan 27, 2026 | 04:15 AM
आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया घसरतोय…! शेअर बाजारावर याचा होतोय विपरित परिणाम

आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया घसरतोय…! शेअर बाजारावर याचा होतोय विपरित परिणाम

Jan 27, 2026 | 01:15 AM
पत्नीचा वैयक्तिक निर्वाह भत्त्याचा दावा फेटाळला; पुणे कुटुंब न्यायालयाचा निर्णय

पत्नीचा वैयक्तिक निर्वाह भत्त्याचा दावा फेटाळला; पुणे कुटुंब न्यायालयाचा निर्णय

Jan 27, 2026 | 12:30 AM
Iran Regime Change : इराणमध्ये पुन्हा राजेशाहीचे संकेत! माजी महाराणी फराह पहलवी मैदानात; खामेनेईच्या सत्तेला थेट इशारा

Iran Regime Change : इराणमध्ये पुन्हा राजेशाहीचे संकेत! माजी महाराणी फराह पहलवी मैदानात; खामेनेईच्या सत्तेला थेट इशारा

Jan 26, 2026 | 11:23 PM
MI vs RCB, WPL 2026 : वडोदरा येथे मुंबईचा दबदबा! RCB वर 15 धावांनी विजय; हेली मॅथ्यूजची अष्टपैलू कामगिरी 

MI vs RCB, WPL 2026 : वडोदरा येथे मुंबईचा दबदबा! RCB वर 15 धावांनी विजय; हेली मॅथ्यूजची अष्टपैलू कामगिरी 

Jan 26, 2026 | 11:05 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg ZP Election : पावशी मतदारसंघात ठाकरे सेनेचा प्रचार शिगेला

Sindhudurg ZP Election : पावशी मतदारसंघात ठाकरे सेनेचा प्रचार शिगेला

Jan 26, 2026 | 07:34 PM
Alibaug : मतदान हा लोकशाहीचा कणा; मतदारांनी अधिकार बजावावेत – किशन जावळे

Alibaug : मतदान हा लोकशाहीचा कणा; मतदारांनी अधिकार बजावावेत – किशन जावळे

Jan 26, 2026 | 07:27 PM
Ratnagiri : धनशक्ती नव्हे जनशक्तीवर विश्वास; विजय आमचाच – स्नेहा साळवी

Ratnagiri : धनशक्ती नव्हे जनशक्तीवर विश्वास; विजय आमचाच – स्नेहा साळवी

Jan 26, 2026 | 07:20 PM
Virar :  पोलिसांच्या पाठपुराव्याला यश;  25 लाखांहून अधिक किमतीचे हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती

Virar : पोलिसांच्या पाठपुराव्याला यश; 25 लाखांहून अधिक किमतीचे हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती

Jan 26, 2026 | 06:09 PM
Sindhudurg : कुडाळ तालुक्यात शिंदे शिवसेनेचा ठाकरे गटाला मोठा दणका

Sindhudurg : कुडाळ तालुक्यात शिंदे शिवसेनेचा ठाकरे गटाला मोठा दणका

Jan 26, 2026 | 05:53 PM
Virar : २५ लाखांहून अधिक किमतीचे हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती

Virar : २५ लाखांहून अधिक किमतीचे हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती

Jan 26, 2026 | 02:48 PM
Alibaug: मतदान हा लोकशाहीचा कणा; मतदारांनी अधिकार बजावावेत – किशन जावळे

Alibaug: मतदान हा लोकशाहीचा कणा; मतदारांनी अधिकार बजावावेत – किशन जावळे

Jan 26, 2026 | 01:45 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.