भारतात आज घडीला १३ मोठी आणि महत्वाची बंदरं आहेत आणि वाढवणं बंदर हे १४ वे अति महत्वाचे बंदरं ठरणार आहे. मात्र हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. गेल्या दहा पंधरा वर्षात देशाच्या आर्थिक विकासाला चांगली गती मिळाली आहे आणि या विकासाला अधिक चालना देण्यासाठी आयात निर्यात मोठ्या प्रमाणात व्हायला हवी आणि त्याच साठी सागरीमार्गाने होणारा व्यापार अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असून वाढवणं बंदर यासाठी मैलाचा दगड धरणार आहे. वाढवणं बंदराच काम जेएनपीए च्या माध्यमातून सुरु आहे आणि हे बंदर, सागरी व्यापार, त्यासमोरील अडचणी याची गरज अशा विविध विषयांवर नवराष्ट्र डिजिटलच्या संपादक प्रतिभा चंद्रन यांनी जेएनपीए चे अध्यक्ष उन्मेष वाघ यांची घेतलेली विशेष मुलाखत.