तपास यंत्रणांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही बाब आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊनच मुख्यमंत्र्यांनी तीन स्तरावर तपास सुरू केला आहे. परंतु तरीदेखील आरोपी आज पर्यंत सापडलेला नाही याकडे गांभीर्याने पाहायला हवे..या प्रकरणातील तपास पुढे कसा जाईल हे आपण पाहायला हवे. उज्वल निकम यांची नियुक्ती होऊन या प्रकरणातील आरोपींना शिक्षा कशी होईल हे पाहायला हवे.