कल्याणमधील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात तरुण रोहन शिंगरेचा मृत्यू झाल्यानंतर त्याची बहीण रिद्धी शिंगरे हिने प्रशासनाला भावूक आवाहन केले आहे. “आज माझा भाऊ गेला, पण आणखी कोणाचा जीव जाऊ नये, खड्ड्यांवर तातडीने उपाययोजना केली पाहिजे,” अशी मागणी तिने केली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांनीही रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.