राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी राजकीय नेते मंडळींसह सर्वच स्तरातून प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहून अंतिम दर्शन घेत आहे. यावेळी दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे अंतिम दर्शनासाठी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे उपस्थित होते. यावेळी सभापती राम शिंदेंना अश्रू अनावर झाले.