आज पासून दिवाळीचा सण सुरू झाला आहे पण सरकारची दिवाळी आहे आणि शेतकऱ्यांचे मात्र दिवाळ निघाला आहे अशीच भावना शेतकऱ्यांनी मांडली आहे. परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीने खरिपाचे पीक संपूर्ण हातातून गेले उरल्यासुरल्या आलेल्या सोयाबीनला भाव देखील नाही सरकार भरीव मदत करेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती पण केवळ आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी देऊन सरकारने तोंडाला पाणी पुसले आहेत त्यामुळे ही दिवाळी शेतकऱ्यांची काळी दिवाळी आहे असे म्हणत शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयसमोर थेट पिठलं भाकरीचे जेवण करून निषेध आंदोलन केला आहे.