मिरज तालुक्यामधील बेडग गावामध्ये सध्या आरोग्य उपकेंद्राचे काम चालू आहे परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याचा आरोप डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आला आहे. या इमारतीच्या फाउंडेशन चे काम सुरू असून त्यामध्ये दगड वापरण्यात आल्याचा तसेच इतर साहित्य कमी प्रमाणात वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.सदरचे काम ताबडतोब बंद करण्यात यावे, तयार झालेले फाउंडेशन पाडून दुसरे करण्यात यावे, ठेकेदार आणि अभियंत्यांच्या कामाची चौकशी व्हावी, ठेकेदार वैभव कोरे यांच्याकडून कार्यकर्त्यांना दमदाटी करण्यात आली, पंचायत समितीचे बांधकाम अभियंता किशोर राजवळ यांच्याही कामाची चौकशी व्हावी त्यांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी, त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, ठेकेदारास काळ्या अधिक टाकावे. यासह इतर मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश लोंढे,जिल्हा शहर अध्यक्षजिल्हा शहर अध्यक्ष धरणे आंदोलन करण्यात आलय.