ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सहा नवीन रुग्णवाहिकांचे उद्घाटन. शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांच्या वतीने देण्यात आलेल्या या ॲम्बुलन्स कोकणातील पाच जिल्ह्यांत रुग्णसेवेसाठी धावणार आहेत, ज्यात ऑक्सिजन सप्लायसह सर्व सुविधा उपलब्ध आहेत.