रिअल इस्टेट क्षेत्राचा बदलता चेहरा यावर बोलताना मंथन मेहता म्हणाले कि रिअल इस्टेटचा चेहरा मोहरा बदलतो आहे, बांधकाम व्यावसायिक काय सुविधा देता यावर ग्राहकांचा भर आहे. लोकेशन सोबतच कुठकुठल्या सुविधा मिळतात याचा विचार होतो असे ते म्हणाले इतर मान्यवरांनी ही मुंबई मध्ये कशा प्रकारे रिअल इस्टेटमध्ये स्पर्धा वाढलीय सोबतच ग्राहकांचे प्राधान्य कसे , गेल्या दहा वर्षापूर्वी आणि आजच्या परिस्थतीत मोठा फरक पडला आहे. एअर पोर्ट, हॉस्पिटल, शाळा, मेट्रो यांचा विचार करूनच लोकं घराची निवड करताना आता दिसत असल्याचे मान्यवरांनी सांगितले. या चर्चासत्रा दरम्यान लावल्याचा पाहायला मिळालं. या चर्चा सत्रात पदम ग्रुपचे शंकर कुलेरिया, जेव्हीएम ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक मंथन मेहता, AAR AAR होम्स प्रा.लि.चे संचालक अमित अग्रवाल, अर्शद उस्मानी, सोशिअल एनत्रपिनर अँजेलो ग्रुपचे राजेश अथाडे, जे प्राईम बिल्डकॉन चे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जगदाळे यांनी सहभाग घेतला. नवराष्ट्राचे पोलिटिकल एडिटर मनोज भोयर यांनी मान्यवरांशी संवाद साधला.