कल्याणमध्ये चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराने कल्याण पूर्वेत असंतोष निर्माण झाला आहे. याचपार्श्वभूमीवर आता कल्याण पूर्वेचेस माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी सदर घटनेवर संताप व्यक्त केला आहे. चिमुरडीचं लैंगिक शोषण करणारा आरोपी विशाल गवळी आणि त्याचं कुटुंब हे भाजपासाठी काम करतात. आजपर्यंत या आरोपीने अनेक गुन्हे केले असून भाजपने वेळोवेळी त्याला सोडवलं आहे. दरम्यान भाजपमुळे शहरात गुन्हेगारी वाढत आहे असा गंभीर आरोप महेश गायकवाड यांनी केला आहे.