मिरा-भाईंदरमध्ये अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्या वक्तव्यांनंतर वाद चिघळला आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी पोलिसांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करत त्यांच्या भडक वक्तव्यांवर कारवाईची मागणी केली आहे. ४ तारखेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सदावर्ते दिसल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे.