मराठी सक्तीच्या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदरमध्ये मनसेकडून जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात आला. मनसेकडून रिक्षांवर “मी मराठी बोलतो, मला मराठी समजते” असे स्टिकर्स लावण्यात आले. या उपक्रमाला रिक्षाचालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मराठीत संवाद वाढवण्यावर भर दिला जात आहे. या मोहिमेमुळे शहरात मराठी भाषेबाबत जागरूकता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.