संजय राऊत यांनी महापालिका निवडणुकीतील प्रभाग रचनेवर टीका केली. निवडणूक आयोग आणि सरकारवर लोकांचा विश्वास नसल्याचं म्हटलं. विरोधकांच्या आक्षेपांकडे गांभीर्याने पाहावं, आणि निवडणूक आयोगाने निष्पक्ष भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. अमित शाह मुंबईवर कब्जा मिळवू पाहत असल्याचा आरोप केला.