मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची सत्ता का आली नाही, याचे कारण उद्वव ठाकरे यांना विचारा. मुंबईत दोन्ही भाऊ एकत्र येऊनही काहीच करु शकले नाहीत, अशी बोचरी टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे.