वाशी एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या कांद्याचे दर 40 ते 60 रुपये प्रति किलोच्या दरम्यान स्थिरावले आहेत, जे काही दिवसांपूर्वी गगनाला भिडले होते. कांद्याच्या किमतींमध्ये दहा ते वीस रुपयांची घट झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. यामुळे आधी अर्धा किलो कांदा खरेदी करणारे ग्राहक आता एक किलोपर्यंत खरेदी करत आहेत, बाजारात कांद्याची उपलब्धता ही चांगल्या प्रमाणात असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.