परभणी शहराच्या मध्यभागी राजगोपालाचारी उद्यान आहे याच उद्यानाच्या आजूबाजूला जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस अधीक्षक यांच्यासह सर्वांचेच सरकारी निवासस्थान आहे. त्याचबरोबर मध्यवस्तीत हे गार्डन असल्यामुळे येथे शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर लहान मुलांसह मोठ्यांची गर्दी होते लहान मुलांसाठी खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या उद्यानामध्ये सोय करण्यात आली होती. पण मागील काही महिन्यापासून या उद्यानातील लहान मुलांच्या खेळण्याची सर्व साहित्य मोडकळीस पडली आहेत त्याचबरोबर या उद्यानाच्या देखभाल दुरुस्तीकडे महानगरपालिका प्रशासनाचे कसल्याही प्रकारचे लक्ष नाही सध्या महापालिकेमध्ये हे प्रशासक राज सुरू असल्यामुळे अशी अवस्था निर्माण झाली आहे माजी मनपा सदस्य सचिन देशमुख यांनी राजगोपालाचारी उद्यानाच्या दुरावस्थेतला वाचा फोडली आहे.