परभणीची घटना ही अत्यंत दुर्दैवा असून या घटनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी हे कोंबिंग ऑपरेशन राबवली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. पोलीस यंत्रणेच्या चुकीमुळे सदरील दुर्दैवी प्रकार घडला आहे सोमनाथ सूर्यवंशी च्या मृत्यूला पोलीस यंत्रणा जबाबदार आहे. सोमनाथ याचा मृत्यू मारहाणी मुळे झाला आहे त्यामुळे पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांचे आदेश नसताना स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक कस काय कारवाई करू शकतो.
सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबाला 50 लाख रुपये दिले पाहिजे सदस मनुष्य बाळाचा गुन्हा पोलिसांवर दाखल झाला पाहिजे. संविधानाचा अपमान करणाऱ्या वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करणार आहे. उद्या मुख्यमंत्री याबाबत आपले निवेदन मांडतील सक्तीच्या रजेवर पाठवून काही होणार नाही ज्यांच्यामुळे प्रकरण घडले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे .