केंद्र सरकारने नुकतीच पेट्रोल आणि डिझेल कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या विरोधात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज सांगलीमध्ये निदर्शने करून केंद्र सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. दरम्यान केंद्र सरकारने ही दरवाढ ताबडतोब मागे न घेतल्यास पुढील काळात रस्त्यावरून उतरून याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.