पिंपरी चिंचवड पालिकेने जाहिरात होर्डिंगवर सक्त मनाई केली आहे. होर्डींग कोसळून निष्पापांचे बळी जाऊ नयेत, म्हणून वादळी वाऱ्यासह पाऊस पडणाऱ्या काळात जाहिराती लावण्यास मनाई करण्यात आली आहे. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पालिका कठोर पावलं ही उचलणार आहे. 15 जूनपर्यंत कोणी जाहिराती लावल्या तर परवाने रद्द केले जाणारेत. तत्पूर्वी पालिका होर्डिंग मालकांना दोन संधी ही देणार आहे. 17 एप्रिल 2023रोजी किवळेतील महाकाय होर्डिंग कोसळून पाच निष्पापांचे जीव गेले. अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पालिकेने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.