पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय वायुदलाने केलेल्या ऑपरेशन सिंदुर यनामक एअर स्ट्राइक नंतर पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधींचे उल्लंघन करत आहे, त्यांना तोडीस तोड उत्तर देण्याची गरज असल्याचं 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धात सहभागी असलेल्या निवृत्त नौदल अधिकारी दत्तात्रय कुलकर्णी यांनी म्हटले आहे.