अहिल्यानगरमध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर पत्रकार परिषद घेतली. मोदी सरकारने विकसित भारताचे संकल्प मांडले असून राज्याच्या विकासासाठी मोठी तरतूद केली, असे ते म्हणाले. त्यांनी माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे प्रकरणावरही भाष्य करत चौकशी समितीची माहिती दिली.