अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाला बळी पडून जर भारताने अमेरिकेचे कृषी धोरण भारतात लागू केले तर आपला शेतकरी देशोधडीला लागेल. त्यामुळे भारत सरकारला ठोस भूमिका घेण्याची गरज आहे. सोयाबीन कापूस गहू मका हे मोठ्या प्रमाणावर भारतात आयात होऊ शकतात. सध्या या मालाचा आयातदार देशची नाही पण चीनने अमेरिकेवर टेरिफ मोठ्या प्रमाणात लावल्यामुळे हे सर्व आपल्या भारताकडे वळतील आणि भारतात मोठ्या प्रमाणात आयात होईल ज्याचा फटका देशातील शेतकऱ्यांना बसणार आहे त्यामुळे केंद्र सरकारने अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा असेही राजू शेट्टी म्हणाले.