मनसेचे माजी पदाधिकारी वैभव खेडेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. “आम्ही निष्ठा बदलली नाही, पण दिशा बदलली,” असे म्हणत त्यांनी मनातील सल उघड केला. खेडेकर म्हणाले की, राज ठाकरेंना जनतेच्या प्रश्नांपेक्षा स्वार्थ आणि दिखावा अधिक महत्त्वाचा वाटतो, त्यामुळे कार्यकर्त्यांचा विश्वास ढासळला आहे. त्यांनी भाजपात प्रवेश करून विकासाच्या राजकारणाला साथ देणार असल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे मनसे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच चुरस निर्माण झाला आहे.