सातारा शहराला ‘पेन्शनधारकांचे शहर’ म्हणून ओळखले जाते, कारण तेथे निवृत्त आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने राहतात. काही दिवसांवरच सार्वजनिक उत्सव,मिरवणुकांमध्ये डॉल्बी, डीजे आणि लेझर लाईट चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे ध्वनी प्रदूषण आणि नागरिकांना अनेक समस्या भेडसवु लागल्या आहेत. कर्णकर्कश्य डीजे मुळे ज्येष्ठ नागरिक, हृदयविकारग्रस्त रुग्ण, लहान मुले, गर्भवती महिला यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे सातारातील ज्येष्ठ नागरिकांनी डॉल्बी, डीजे, लेझर लाईट बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी सह पोलीस अधीक्ष्क यांच्याकडे केली आहे.