बेलापुर जेटी किनारी आ. मंदा म्हात्रे यांनी दशक्रिया विधीसाठी आमदार निधीतून शेड बांधण्याचे विकासकाम सुरू केले होते. मात्र काहींनी त्या कामावर स्टे आणला आहे. आज दशक्रिया विधीसाठी गेलेल्या काही नागरिकांना धोधो पावसात उभे राहून विधी पूर्ण करावे लागले. बेलापुर खाडी किनारी जाण्यासाठी रस्ता नव्हता, दशक्रिया विधी करण्यासाठी शेड नव्हतें आमदार निधीतून मी दोन्ही विकासकामे करत होते. याआधी आक्षेप घेणाऱ्या संबंधितांनी मरीना प्रकल्प रखडवला. आता ही रस्ता व शेड बांधण्याचे काम रखडवले आहे. याबाबत पालिका व सिडकोच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार आहे.