जनतेकडून चांगला प्रतिसाद शिवसेनेला मिळत असल्याचे तसेच मशाल चिन्हालाच लोक मतदान करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यमान आमदारांनी दोन वेळा मंत्रीपद भोगले खरं तर त्यांनी संपूर्ण विदर्भाचा विकास करणे अपेक्षित होते मात्र खुद्द सिंदखेड राजाचाच विकास ते करू शकलेले नाही यांच्या काळात रोजगार बुडाला, कारखाना बंद पडला असे दिलीप वाघ म्हणाले. आता पराभवाच्या भीतीने विद्यमान आमदार महाविकास आघडीत येत असल्याचा टोला वाघ यांनी लगावला मी आमदार यासदरात दिलीप वाघ यांच्याशी बातचीत केलीय नवराष्ट्रचे प्रतिनिधी दीपक मोरे यांनी