सोलापूरच्या घोंगडे वस्ती परिसरात किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली असून माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या मुलांसह सात जण जखमी झाले आहेत. या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होऊ नये, असं आवाहन पाटील यांनी केलं. शहरातील शांतता कायम ठेवण्याचं आवाहन प्रशासनाकडूनही करण्यात आलं आहे.