बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रविवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. यात निवडणुकीत सर्व १६ जागांवर भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा विकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले.राजेंद्र राऊत यांनी आमदार दिलीप सोपल व बारबोले यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांचा पराभव करत सत्ता कायम राखली आहे. निकालानंतर राऊत गटाच्या कार्यकर्त्यांनी मुक्तपणे गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी आबासाहेब गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच टेबलवर मतमोजणी करण्यात आली