सोलापूर शहरातील जगजीवन राम नगर मोदी परिसर येथे राहणाऱ्या दोन शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुलींच्या मृत्यूनंतर सर्वत्र शोककळा पसरलेली दूषित पाणीपुरवठ्यामुळे दोन चिमुकलींचा जीव गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पिवळसर रंगाचे दूषित पाणी पुरवठा केला जातो या वस्तीमध्ये राहणाऱ्या अनेक नागरिकांचे जीव यामुळे धोक्यात आलेले आहेत. यापूर्वी देखील अनेक नागरिकांना जुलाब आणि उलटी याचा त्रास सुरू झालेला आहे. अशी माहिती देत दूषित पाण्यामुळे नागरिकांना मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. परंतु मुलींचा मृत्यू मेंदूज्वर डेंगू मुळे झाल्याचे प्राथमिक निदानात स्पष्ट झाल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी दिली.