परळीच्या दौऱ्यावर असणाऱ्या भाजपा आमदार सुरेश धस यांना मुंडे समर्थकांच्या रोशाला सामोरे जावे लागले. परळी शहरात धस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर शिरसाळा गावात देखील सुरेश धस यांच्या ताफ्यासमोर मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करून धस यांना विरोध दर्शवला आहे. मात्र यावरच सुरेश धस यांनी खुले चॅलेंज देत आम्ही देखील आष्टीला आल्यानंतर त्यांना काळे झेंडे दाखवू मात्र लोकशाही मार्गाने रस्त्याच्या कडेला उभे राहून.. ही लोकशाही नाही तर ठोकशाही असल्याचे धस यांनी म्हटले..