बीड हत्या प्रकरणाने तीव्र पडसाद राज्यात उमटत आहे. या हत्याप्रकरणी मुख्य आरोपी वाल्मिकी कराड याला पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र या प्रकरणी आरोपीचे पोलीसांशी सलोख्याचे संबंध आहेत तसंच वाल्मिकी कराड धनंजय मुंडे यांचा खास माणूस आहे असा आरोप सरपंचांच्या कुटुंबियांनी केला आहे. याचपार्श्वभूमीवर संतोष देशमुख हत्या प्रकरणात SIT अधिकाऱ्यांची बदली होणार असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं आहे. नेमकं प्रकरण काय जाणून घ्या.