सिद्दीकींसोबत झालेली घटना ही दुर्दैवी आहे, एखाद्या माजी मंत्र्यावर गोळीबार होणे फार वाईट घटना घडलेली आहे. गोळीबार केलेल्या आरोपींना कालच पकडले गेलेले आहे. त्यांनी फटाक्यांचा आवाजाचा फायदा घेऊन ही घटना घडवली आहे. फटाक्यांची आतिषबाजी होत असताना त्या संधीचा फायदा त्यांनी घेतला. असं पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. घटना घडली त्याचे आम्ही समर्थन करत नाही. घटना घडल्यानंतर अर्धा तासांमध्ये आरोपींना पकडले.
गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जवाबदारी ही आम्ही नाकारत नाही ही घटना दुर्दैवी आहे ज्यांनी ही घटना घडवली आहे त्यांना शिक्षा आम्ही निश्चित देऊ असं गुलाब राव पाटलांनी माध्यमांसमोर सांगितलं आहे.