महायुतीच्या विजयानंतर नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, अशा कडव्या शब्दांत राणेंनी ठाकरेंवर घणाघात केला आहे.