कुठला ही आरोप धनंजय मुंडेंवर सिद्ध झाला नसेल तर आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचे कोणतेच प्रयोजन नाही. कारण यात राजकारण आहे. आरोपी हा आरोपी असतो तो कोणाचा मित्र आहे नातलग आहे याला महत्व नाही. वाल्मिक कराडला शभंर टक्के अटक होणार यात कोणतीही शंका बाळगू नये. असं दिपक केसरकर यांनी सांगितलं आहे. पुढे ते असंही म्हणाले की कुठलाही तपास हा निपक्षपाती झाला पाहिजे. त्यामुळे कुठलाही आरोप जर धनंजय मुंडेंवर सिद्ध झाला नाही तर त्यांनी राजीनामा द्यायची गरज नाही असं दिपक केसरकर .यांनी सांगितलं आहे.