उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी संवाद साधताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. “राज ठाकरे यांनी काय करावं हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे,” असं म्हणत त्यांनी मनसेबरोबर युतीबाबतचे सर्व निर्णय हे राज ठाकरे यांच्यावरच अवलंबून असल्याचं सांगितलं.