स्थानिक शिवसेना आमदार राहुल पाटील हे मतदारसंघापेक्षा स्वतःचा विकास करण्यात मश्गुल असल्याची टीका वर्पूरडकर यांनी केली आहे. तसेच विद्यमान आमदार हे बाहेरच्या जिल्ह्यातले असल्याने त्यांना या जिल्ह्याशी घेणे देणे नाही असे हि ते म्हणाले परभणी विधानसभा मतदारसंघात भाजपचे कॅडर बेस कार्यकर्त्यांचे जाळे आहे त्यामुळे परभणी ची जागा भाजपला सुटल्यास मी या मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहे मागील तीन वर्षापासून मी मतदार संघातील नागरिकांशी संपर्क साधून असल्याचे ते म्हणाले. मी आमदार च्या या सदरात परभणी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या वतीने इच्छुक असलेले विजय वरपूडकर यांनी आपली भूमिका मांडली त्यांच्याशी बातचीत केलीय नवराष्ट्र मल्टिमीडियाचे प्रतिनिधी धनाजी चव्हाण यांनी…