एक कोटी रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहे. याप्रकरणी पाच आरोपीना अटक करण्यात आलीय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेच्या महात्मा गांधी पोलिस ठाण्याचे प्रभारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कंपनी सह एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट चलनी नोटांवर एवढी मोठी पहीलीच कारवाई आहे. झेरॉक्स मधून, बनावट नोटा मोजण्याचे मशीन, स्कॅनर प्रिंटर जप्त करण्यात आले आहे. आरोपींच्या कडून 500 आणि 200 रुपयाच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत., अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली.