विधानसभा निवडणूकांच्य़ा निकालानंतर राज्यात सत्तास्थापनेबाबत अनेक प्रश्न जनतेच्या मनात आहेत. याचपार्श्वभूमीवर दापोली मतदारसंघांमध्ये नवं मंत्रिपद कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान दपोलीचं नेतृत्व करण्यासाठी आणि तरुण आमदार म्हणून जर का मला संधी दिली गेली तर त्या संधीचा उपयोग माझ्या मतदारसंघामधला आणि कोकणाचा विकास करण्यासाठी करेन, असं योगेश कदम यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.