• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Congress Leader Harshvardhan Sapkal Criticizes Bjp After Meeting Rahul Gandhi

राहुल गांधी भाजपच्या धमक्यांना घाबरत नाहीत, जिवाला धोका असतानाही…; हर्षवर्धन सपकाळांनी ठणकावून सागितलं

भाजपा धमकी देणारा व पाठीत वार करणारा पक्ष आहे. राहुल गांधी भाजपच्या धमक्यांना घाबरत नाहीत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 21, 2026 | 05:15 PM
राहुल गांधी भाजपच्या धमक्यांना घाबरत नाहीत, जिवाला धोका असतानाही...; हर्षवर्धन सपकाळांनी ठणकावून सागितलं

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भाजप धमकी देणारा व पाठीत वार करणारा पक्ष
  • राहुल गांधी भाजपच्या धमक्यांना घाबरत नाहीत
  • हर्षवर्धन सपकाळांनी ठणकावून सागितलं
मुंबई : जननायक राहुल गांधी हे देशहितासाठी निडर आणि बेधडकपणे काम करत आहेत. देशातील लोकशाही व संविधान रक्षणासाठी ते कशाचीही तमा न बाळगता लढत आहेत. स्वतःच्या जिवाला धोका असतानाही कन्याकुमारी ते काश्मीर व मणिपूर ते मुंबई अशी हजारो किलोमिटरची पदयात्रा काढून ‘भारत जोडो’ व ‘डरो मत’चा संदेश त्यांनी जनतेला दिला आहे. भाजपा धमकी देणारा व पाठीत वार करणारा पक्ष आहे. राहुल गांधी भाजपच्या धमक्यांना घाबरत नाहीत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे एका न्यायालयीन प्रकरणासंदर्भात भिवंडी येथे जाताना मुंबई विमानतळावर आले असता काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री आमदार अस्लम शेख, आमदार अमिन पटेल, आमदार ज्योती गायकवाड, राष्ट्रीय सचिव कुणाल चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष राजेश शर्मा, रामचंद्र ऊर्फ आबा दळवी, मुंबई युवक काँग्रसच्या अध्यक्षा झीनत शबरीन, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत शंभरपेक्षा अधिकवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबदद्ल अपमानकारक विधाने केली आहेत, त्यांचा निषेध करण्याचे धाडस भाजपाने करून दाखवावे. ऑपरेशन सिंदूर सुरु असताना युद्धविरामची घोषणा अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प यांनी का केली? देशातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्थ करणारा अमेरिकेबरोबरचा व्यापार करार दबावाखाली का केला? डोनाल्ड ट्रम्प भारताची दररोज बदनामी करत असून, आपल्या देशाच्या अब्रुची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली आहेत, त्याची काळजी भाजपाने करावी. राहुल गांधी यांच्याविरोधात आंदोलन करून भाजपा स्वतःचेच हसे करून घेत आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा : मुळशीमध्ये नव्या ‘पॅटर्न’ची चर्चा, भोरमध्ये चिट्ठीवर सभापती? सत्ता स्थापनेची समीकरणे गुंतागुंतीची

राहूल गांधींना धमकी दिल्यावरुन काँग्रेस आक्रमक

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह 25 खासदारांना गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या राज सिंह अमेराला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिलेल्या धमकीची राजस्थानमधील कोटा शहर पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. यानंतर आरोपीला ताब्यात घेतले. या धमकीवरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे. राज आमेरा यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी शुक्रवारी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालगंधर्व चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal criticizes bjp after meeting rahul gandhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • BJP
  • Harshvardhan Sapkal
  • MP Rahul Gandhi

संबंधित बातम्या

AI समिटमध्ये शर्टलेस निदर्शनामुळे गोंधळ, ४ कार्यकर्त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी; दगडफेकीचा’ Video समोर
1

AI समिटमध्ये शर्टलेस निदर्शनामुळे गोंधळ, ४ कार्यकर्त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी; दगडफेकीचा’ Video समोर

मुळशीमध्ये नव्या ‘पॅटर्न’ची चर्चा, भोरमध्ये चिट्ठीवर सभापती? सत्ता स्थापनेची समीकरणे गुंतागुंतीची
2

मुळशीमध्ये नव्या ‘पॅटर्न’ची चर्चा, भोरमध्ये चिट्ठीवर सभापती? सत्ता स्थापनेची समीकरणे गुंतागुंतीची

राहूल गांधींना धमकी दिल्यावरुन काँग्रेस आक्रमक; राज आमेरावर कारवाईची करण्याची मागणी
3

राहूल गांधींना धमकी दिल्यावरुन काँग्रेस आक्रमक; राज आमेरावर कारवाईची करण्याची मागणी

Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा
4

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IMD Rain Alert: भयंकर घडणार! कमी दाबाचा पट्टा…; ‘या’ राज्यांना पाऊस अक्षरश: रडवणार

IMD Rain Alert: भयंकर घडणार! कमी दाबाचा पट्टा…; ‘या’ राज्यांना पाऊस अक्षरश: रडवणार

Feb 21, 2026 | 06:55 PM
Washim News : गाडगेबाबांच्या दशसूत्रीचे पालन करा! सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिरात विविध विषयांवर मार्गदर्शन

Washim News : गाडगेबाबांच्या दशसूत्रीचे पालन करा! सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिरात विविध विषयांवर मार्गदर्शन

Feb 21, 2026 | 06:48 PM
Amravati Assembly : अमरावतीत आमसभेत कचऱ्यावर रणधुमाळी; पहिलीच सभा गाजली; ३० मिनिटांत ११ प्रश्नांचा भडका

Amravati Assembly : अमरावतीत आमसभेत कचऱ्यावर रणधुमाळी; पहिलीच सभा गाजली; ३० मिनिटांत ११ प्रश्नांचा भडका

Feb 21, 2026 | 06:48 PM
Malaika Arora 19 वर्षांनी छोट्या बिजनेसमॅनसोबत रिलेशनशिपमध्ये? रोममध्ये व्हेकेशन एन्जॉय करतेय अभिनेत्री, पहिली रोमँटिक झलक चर्चेत

Malaika Arora 19 वर्षांनी छोट्या बिजनेसमॅनसोबत रिलेशनशिपमध्ये? रोममध्ये व्हेकेशन एन्जॉय करतेय अभिनेत्री, पहिली रोमँटिक झलक चर्चेत

Feb 21, 2026 | 06:48 PM
PAK vs NZ, T20 World Cup 2026 : Super 8 सामन्यांच्या थराराला सुरुवात! पाकिस्तानचा TOSS जिंकून फलंदाजीचा निर्णय

PAK vs NZ, T20 World Cup 2026 : Super 8 सामन्यांच्या थराराला सुरुवात! पाकिस्तानचा TOSS जिंकून फलंदाजीचा निर्णय

Feb 21, 2026 | 06:38 PM
Mumbai Metro 2B : मेट्रो २बी प्रकल्पाला गती! बीकेसी आणि कुर्ला प्रवाशांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका

Mumbai Metro 2B : मेट्रो २बी प्रकल्पाला गती! बीकेसी आणि कुर्ला प्रवाशांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका

Feb 21, 2026 | 06:27 PM
Washim News : परीक्षेच्या सीसीटीव्ही फुटेजचे जतन करा! मंडळाकडून क्षेत्रीय अधिकारी व परीक्षा केंद्र संचालकांना निर्देश

Washim News : परीक्षेच्या सीसीटीव्ही फुटेजचे जतन करा! मंडळाकडून क्षेत्रीय अधिकारी व परीक्षा केंद्र संचालकांना निर्देश

Feb 21, 2026 | 06:26 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.