Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Detect, Delete, Deport : बंगाल सरकारच्या कडक भूमिकेमुळे बांगलादेशी घुसखोरांमध्ये दहशत; स्वत:च मायदेशी परण्यास तयार?

Bengal Government Illegal Immigrants Policy : बंगालमध्ये सत्तापालटानंतर नव्या सरकारने अवैध घुसखोऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. घुसखोरमुक्त बंगाल करण्यासाठी त्रिसूत्री मोहिम सुरु केली आहे. यामुळे अवैध प्रवासी आणि बांगलादेशी घुसखोऱ्यांमध्ये दहशत पसरली असून मायदेशी परतण्यासाठी सीमेवर गोळा झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: May 27, 2026 | 11:34 AM
Illegal Bangladeshi migrants reportedly gathered at Bangladesh border

Illegal Bangladeshi migrants reportedly gathered at Bangladesh border

Follow Us
Follow Us:
  • बंगाल सरकारची अवैध प्रवासी आणि घुसखोऱ्यांविरोधात कडक धोरण
  • सुरु केली डिटेक्ट, डिलीट आणि डिपोर्ट त्रिसूत्री मोहिम
  • बांगलादेशी घुसखोऱ्यांमध्ये दहशत
Bengal Government Illegal Immigrants Policy : बंगालमध्ये राजकीय सत्तापालटानंतर भाजपचे सरकार आले असून सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री पदावर आहे. दरम्यान त्यांच्या सरकारने सत्ता हाती घेताच अवैध घुसखोऱ्यांविरोधात कडक मोहिम सुरु केली आहे. घुसखोर मुक्त बंगाल करण्याचा निर्धार नव्या सरकाने केला असून यासाठी डिटेक्ट, डिलीट आणि डिपोर्ट हे त्रिसूत्री धोरण लागू केले आहे. यामुळे बंगालमधील अवैध प्रवासी आणि घुसखोऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. यामुळे बांगलादेश सीमेवर मायदेशी परतण्यासाठी लोकांची गर्दी उसळू लागली आहे.

Bangladesh Protest : बंगाल निवडणुकीच्या निकालाचा बांगलादेशात उद्रेक; कट्टरपंथीयांकडून भारतविरोधी घोषणाबाजीसह तीव्र आंदोलन

घुसखोऱ्यांचे आत्मसमर्पण

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या उत्तरेकडील भारत-बांगलादेश सीमेवर १०० हून अधिक अवैध नागरिक आपले सामान घेऊन गोळा झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून BSF चौकीजवळ हे बांगलादेशी नागरिक जमा झाले असून अधिकाऱ्यांकडे बांगलादेशात परत जाण्यासाठी विनवणी करत आहेत. कारवाईच्या भीतीने बांगलादेशींनी स्वत:हून मायदेशी परतल्याचा निर्णय घेतला आहे. हे नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून उदरनिर्वाहासाठी बंगालमध्ये वास्तवास होते.

डिटेंशनची धास्ती

मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये डिटेंशन सेंटर उभारण्याचे आदेश दिले होते. या आदेशच्या ४८ तासांताच मुर्शिदाबाद येथे पहिले सेंटर सुरु करण्यात आले. यानंतर बांगलादेशी नागरिकांमध्ये दहशत पसरली. पकडले गेल्यास त्याची रवानगी थेट डिटेंशन सेंटरमध्ये होण्याच्या आणि बनावट कागदपत्रे उघडकीस येण्याची भीती घुसखोऱ्यांमध्ये पसरली आहे.

यामुळे बांगलादेशी नागरिक सीमेवर हतबल होऊन अधिकाऱ्यांकडे परत जाण्याची प्रक्रिया सुरु करण्याची मागणी करत आहे. येथील सरकार आम्हाला राहू देणार नाही, यामुळे आमच्या कडे मायदेशी परतण्याशिवाय पर्याय नसल्याचे असे बांगलादेशींचे म्हणणे आहे.

सरकार आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क

सीमा सुरक्षा दलाच्या (BSF ) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासूनच अवैध घुसखोऱ्यांना मायदेशीर रवाना केले जात होते. पण नव्या सरकारच्या त्रिसूत्री धोरणाच्या भीतीने गेल्या दोन दिवसांत सीमेवर परतणाऱ्यांची मोठी संख्या जमा झाली आहे. सध्या या लोकांना परत पाठवण्यासाठी बांगलादेशच्या सीमा सुरक्षा यंत्रणेशी चर्चा सुरु असल्याचे BSF च्या अधिकाऱ्यांनी म्हटले.

बांगलादेशमध्ये भारतविरोधी विधाने

दुसरीकडे बंगालमधील सत्ताबदलाचा उद्रेक बांगलादेशात (Bangladesh) उमटू लागला आहे. तेथील लोकांनी बंगालमधील भाजप सत्तेला तीव्र विरोध केला आहे. यामुळे बांगलागेशातील जमात-ए-इस्लामी सारख्या कट्टरपंथी संघटना अस्वस्थ झाल्या आहेत. याच्या निषेधार्थ हजोर लोक भारतविरोधी घोषणा देत रस्त्यांवर उतरले होते. पश्मिच बंगलामधील राजकीय बदल कट्टरपंथीयांना पचलेला नाही. बांगलादेशमधील कट्टरपंथींयांच्या या भूमिकेमुळे भारत-बांगलादेशमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

#WATCH उत्तर 24 परगना: पश्चिम बंगाल में भाजपा के नेतृत्व वाली नई सरकार द्वारा डिटेक्ट, डिलीट और डिपोर्ट नीति शुरू किए जाने के बाद कथित तौर पर अवैध बांग्लादेशी प्रवासियों का एक बड़ा समूह बांग्लादेश सीमा के पास हकीमपुर चेकपोस्ट पर जमा हो गया। (26.05) pic.twitter.com/Oc7hKAW01E — ANI_HindiNews (@AHindinews) May 27, 2026


India Bangladesh Relations : काय आहे Farakka Treaty करार? ज्यावरुन बांगलादेश झाला आक्रमक; भारतासमोर ठेवली ‘ही’ अट

Web Title: Detect delete deport bengal government crackdown on illegal immigrants panic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 11:19 AM

Topics:  

  • Bangladesh
  • BJP Government
  • Illegal immigration
  • West bengal
  • World news

संबंधित बातम्या

IRGC : ट्रम्पच्या धमकीनंतर इराणी ‘Revenge Policy’वर जागतिक चर्चेत; आधी पण ‘या’ मोठ्या घटनांचा इराणने घेतला होता बदला
1

IRGC : ट्रम्पच्या धमकीनंतर इराणी ‘Revenge Policy’वर जागतिक चर्चेत; आधी पण ‘या’ मोठ्या घटनांचा इराणने घेतला होता बदला

MoU collapse: US-Iran सामंजस्य सामंजस्य करार मोडला! शाहबाज शरीफ तणावात; पाकिस्तान आणि सौदी अरेबियाची आली प्रतिक्रिया
2

MoU collapse: US-Iran सामंजस्य सामंजस्य करार मोडला! शाहबाज शरीफ तणावात; पाकिस्तान आणि सौदी अरेबियाची आली प्रतिक्रिया

Nepal Gen Z Protest : नेपाळमध्ये पुन्हा Gen-Z आंदोलन भडकले! बेरोजगारीवरुन तरुणांचा उद्रेक; PM बालेन शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
3

Nepal Gen Z Protest : नेपाळमध्ये पुन्हा Gen-Z आंदोलन भडकले! बेरोजगारीवरुन तरुणांचा उद्रेक; PM बालेन शाह यांच्या राजीनाम्याची मागणी

GFSGalaxy: होर्मुझ सामुद्रधुनीत भारतीय जहाजावर इराणचा हल्ला; 10 भारतीयांना वाचवले, 1 बेपत्ता, अमेरिकेने डागली 140 क्षेपणास्त्रे
4

GFSGalaxy: होर्मुझ सामुद्रधुनीत भारतीय जहाजावर इराणचा हल्ला; 10 भारतीयांना वाचवले, 1 बेपत्ता, अमेरिकेने डागली 140 क्षेपणास्त्रे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.