Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रपतींपेक्षाही शक्तिशाली! Iranच्या सर्वोच्च पदाचा ‘पॉवर गेम’; निवड का आहे महत्त्वाची?

Iranच्या सत्तेत एक मोठा बदल झाला आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या इस्रायली हल्ल्यात Iranचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूने जगभरात खळबळ उडाली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 01, 2026 | 01:25 PM
leadership change

leadership change

Follow Us
Follow Us:
  • इराणची सुत्रे कोणाच्या हाती येणार
  • निवडणूक कशी घेतली जाते
  • या Power मिळतात
Iran Leadership : इराणच्या सत्तेत एक मोठा बदल झाला आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या इस्रायली हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूने जगभरात खळबळ उडाली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानं इराणच्या भविष्याबाबत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यांच्या जागी नवीन व्यक्ती निवडण्याचं काम धर्मगुरुंच्या समितीवर सोपवण्यात आलं आहे. इराणमध्ये ४० दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान आता इराणची सुत्रे कोणाच्या हाती येणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. इराणच्या सर्वोच्च नेत्याची निवडणूक कधी करण्यात येईल याबाबत अद्याप स्पष्ट झालेलं नाही. जरी अधिकृत घोषणा झालेली नसली तरीही सध्या खामेनींचा मुलगा या पदासाठी एक प्रबळ दावेदार मानला जात आहे.

US-Israel-Iran War: ‘Black Tomahawk’ युद्धातील अदृश्य शिकारी; रडारलाही न सापडणाऱ्या अमेरिकन ब्रह्मास्त्राची ‘अशी’ थरारक कहाणी

निवडणूक कशी घेतली जाते

इराणच्या संविधानानुसार 88 सदस्यीय समिती ‘असेंबली ऑफ एक्सपर्ट्स’ नव्या सर्वोच्च नेत्याची निवड करणार आहेत. केवळ शिया धर्मगुरुंचा समावेश असलेली ही संस्था दर आठ वर्षांनी जनमताने निवडली जाते. कायद्यानुसार, ‘असेंबली ऑफ एक्सपर्ट्स’ यांनी लवकरात लवकर सर्वोच्च नेत्याची निवड केली पाहिजे. जरी निवडीला विलंब झाला तर राष्ट्रपती, न्यायपालिकेचे प्रमुख आणि ‘गार्जियन काउंसिल’चे वरिष्ठ सदस्य यांचा समावेश असलेली नेतृत्व परिषद कार्यभार स्वीकारू शकतं.
उत्तराधिकाराच्या चर्चा सामान्यतः सार्वजनिक नजरांपासून दूर ठेवल्या जातात. यापूर्वी, अध्यक्ष इब्राहिम रायसी खामेनी यांना संभाव्य उमेदवार मानले जात होते, परंतु मे २०२४ मध्ये एका हेलिकॉप्टर अपघातात त्यांचं निधन झालं. त्यानंतर खामेनी यांचे पुत्र मोज्तबा खामेनी यांचे नाव संभाव्य दावेदार मानला जात आहे. जरी त्यांनी कोणतेही सार्वजनिक पद भूषवलेले नाही. तरीही त्यांचं नाव चर्चेत आहे.
१९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर असं दुसऱ्या वेळा होणार आहे जिथे सर्वोच्च नेत्याचा उत्तराधिकारी नियुक्त केला जाणार आहे. १९८९ मध्ये अयातुल्लाह रुहोल्लाह खोमेनी यांच्या निधनानंतर खामेनी सर्वोच्च नेते बनले होते.

या Power मिळतात

इराणमध्ये, सर्वोच्च नेते हे देशाच्या शिया धर्मशासित व्यवस्थेतील सर्वोच्च पद आहे. या पदावर बसणाऱ्या व्यक्तीला सर्व राज्य कारभारावर अंतिम निर्णय घ्यायचा अधिकार आहे. सर्वोच्च नेते हे सशस्त्र दलांचे आणि ‘रिवोल्यूशनरी गार्ड’ यांचे कमांडर-इन-चीफ देखील असतात. ‘रिवोल्यूशनरी गार्ड’ हे एक निमलष्करी दल आहे ज्याला २०१९ मध्ये अमेरिकेने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होतं आणि खामेनेई यांनी त्यांच्या कारकिर्दीत ते आणखी मजबूत आणि सशक्त बनवलं होतं.

अमेरिका आणि इस्रायली हल्ले

शनिवारी अमेरिका आणि इस्रायलने तेहरानसह अनेक इराणी प्रांतांवर हल्ले केले. ज्यामुळे मोठे नुकसान झाले आणि नागरिकांची जीवितहानी ही झाली. इराणी सरकारी टेलिव्हिजनने सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूची पुष्टी केली. इराणने इस्रायली भूभागावर तसेच पश्चिम आशियातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर प्रत्युत्तर म्हणून क्षेपणास्त्र हल्ले केले.

World War 3: Israel-Iran युद्धाचा ‘रिमोट कंट्रोल’ भारताच्या हातात? S. Jaishankar यांच्या ‘एका’ फोनने तेल अवीव ते तेहरानपर्यंत खळबळ

Web Title: How is iran supreme leader elected and what power does he have

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Iran News
  • Israel Iran war
  • World news
  • World War

संबंधित बातम्या

नेपाळचा ३१ टन वजनाचा पवित्र शालिग्राम पाण्याखाली; भाविकांना आता दुरूनच दर्शन
1

नेपाळचा ३१ टन वजनाचा पवित्र शालिग्राम पाण्याखाली; भाविकांना आता दुरूनच दर्शन

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा
2

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा

UAE-Iran Tension : इराणी ड्रोन हल्ल्यावर UAE संतप्त; प्रत्युत्तराचा कायदेशीर अधिकार राखून ठेवला
3

UAE-Iran Tension : इराणी ड्रोन हल्ल्यावर UAE संतप्त; प्रत्युत्तराचा कायदेशीर अधिकार राखून ठेवला

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा
4

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.