Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नोकरीच्या नावाखाली माानवी तस्करीचं जाळं उघड; म्यानमारमधून १२५ भारतीयांची सुटका

मानवी तस्करीचं मोठं जाळं उघडं पडलं आहे. म्यानमारमधये म्यावाडी येथे नोकरीच्या घोटाळ्यात काही भारतीय अडकले होते. या भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. रिक्रूटिंग एजंट्सनी त्यांच्या फसवणूक केली होती.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 20, 2025 | 04:08 PM
Human Trafficking Racket Exposed 125 Indians Rescued from myanmar Scam hub via Thailand

Human Trafficking Racket Exposed 125 Indians Rescued from myanmar Scam hub via Thailand

Follow Us
Close
Follow Us:
  • मानवी तस्करीचं मोठं जाळ उघड
  • थायलंडमधून १२५ भारतीयांची सुटका
  • नोकरिच्या अमिषामुळे अडकले होते भारतीय
Human Trafficking Racket Exposed : नवी दिल्ली : एक मोठे वृत्त आहे. भारताने म्यानमारमध्ये (Myanmar) अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका केली आहे. बुधवारी (१९ नोव्हेंबर) थायलंड मार्गे IAF च्या विशेष विमानातून भारतात आणण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नोकरीचे आमिष दाखून त्यांना म्यानमारच्या म्यावाडी येथे अडकवण्यात आले होते.

मैत्री पुन्हा ट्रॅकवर…! Trump च्या ‘या’ व्यक्तव्यानंतर Musk ने मानले आभार, म्हणाले…

थालंडमधील (Thailand) भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या नऊ महिन्यात नोकरीच्या घोटाळ्याच्या प्रकरणाअंतर्गत १,५०० भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. रिक्रूटर एजंट्सच्या नोकरी भरतीच्या अमिषाला हे लोक बळी पडले होते. पण सध्या त्यांची सुटका करण्यात आली आहे. यामुळे मानवी तस्करीचं मोठं जाळं देखील उघड पडलं आहे. थायलंडमधील भारतीय दूतावासाने या नागरिकांना बॅंकॉकमार्गे माय सोट येथून मायदेशी पाठवले. सोशल मीडियावर एक्सवरुन याची माहिती देण्यात आली आहे.

दूतावासाचा नागरिकांना इशारा

याशिवाय दूतावासाने नागरिकांना सावधतेचाही इशारा दिला आहे. भारतीय दूतावासाने सांगितले आहे की, कोणत्या खोट्या, किंवा एजंट्सद्वारे मिळणाऱ्या नोकरीच्या भरतीला बळी पडू नका केवळ अधिकृत संकेतस्थळांवर विश्वास ठेवा. परदेशात नोकरीची ऑफर स्वीकरण्यापूर्वी सर्व अधिकाऱ्यांचे ओळखपत्र वैगेरे तपासा. एजंट्सचे रेकॉर्ड तपासून घ्या. यशिवाय थायलंडमध्ये भारतीयांना व्हिसा-फ्री प्रेवश मिळतो. केवळ पर्यटनासाठी आणि लहान व्यावसायासाठी असून त्याचा गैरवापर न करण्याचा इशारा देखील दूतावासाने दिला आहे.

Today, 125 Indian nationals, released from scam-centres in Myawaddy in Myanmar, were repatriated from Mae Sot in Thailand by a special flight operated by the Indian Air Force. With this, total 1500 Indians released from scam centres in Myanmar have been repatriated through… pic.twitter.com/6JlkFrog0Z — India in Thailand (@IndiainThailand) November 19, 2025

यापूर्वी देखील अनेक भारतीयांना परत आणले

यापूर्वी भारताने ६ नोव्हेंबर रोजी थायलंडमधून २७० नागरिकांना परत आणले होते. लष्करी विमानातून या लोकांना भारतात आणण्यात आले होचे. या व्यक्ती देखील म्यानमारमधील एका नोकरी घोटाळा केंद्राच्या जाळ्यात अडकले. होते. थायलंडमधील पोलिसांना या केंद्रावर छापा मारला होता, परंतु तेथील लोक पळून गेले होते. याशिवाय ऑक्टोबरमध्ये देखीस म्यावाडी येथे केके पार्कच्या सायबर क्राइम हबवर छापा टाकण्यात आला होता. यावेळी देखील अंदाजे ५०० भारतीय या जाळ्यात अडकले होते.

आरोपीला झाली पळता भूई थोडी! कॅनडात जाण्यापूर्वी मुसक्या आवळून आणणार भारतात

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारताने म्यानमारमध्ये अडकलेल्या किती भारतीयांची सुटका केली?

    Ans: भारताने म्यानमारमध्ये अडकलेल्या १२५ भारतीय नागरिकांची सुटका केली आहे.

  • Que: भारतीय नागरिक म्यानमारमध्ये का अडकले होते?

    Ans: भारतीय नागरिकांना परदेशात नोकरीचे आणि उच्च पगारचे आमिष दखवण्यात आले होते. याला हे नागरिक बळी पडले आणि म्यानमारमध्ये अडकले.

  • Que: थायलंडमधील भारतीय दूतावासाने नागरिकांना कोणता इशारा दिला?

    Ans: थायलंडमधील भारतीय दूतावासाने नागरिकांना सावधतेचाही इशारा दिला आहे. परदेशात नोकरीची ऑफर स्वीकरण्यापूर्वी, भरती एजंट्सवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यांच्या ओळपत्रांची आणि बॅकग्राऊंडची तपासणी करण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: Human trafficking racket exposed 125 indians rescued from myanmar scam hub via thailand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 04:08 PM

Topics:  

  • Human Trafficking
  • Myanmar
  • thailand news
  • World news

संबंधित बातम्या

Bangladesh Violence : बांगलादेशात अल्पसंख्याकांना राहिला नाही वाली; आणखी एका हिंदूची निर्घृण हत्या
1

Bangladesh Violence : बांगलादेशात अल्पसंख्याकांना राहिला नाही वाली; आणखी एका हिंदूची निर्घृण हत्या

Switzerland Blast मध्ये आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू ; स्फोटाचे कारणही उघड
2

Switzerland Blast मध्ये आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू ; स्फोटाचे कारणही उघड

Iran Gen Z Protest : इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र; अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने
3

Iran Gen Z Protest : इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र; अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने

Khaleda Zia यांच्या मृत्यूवर बांगलादेशात राजकीय वादळ; BNP नेत्याचा शेख हसीनांवर गंभीर आरोप
4

Khaleda Zia यांच्या मृत्यूवर बांगलादेशात राजकीय वादळ; BNP नेत्याचा शेख हसीनांवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.