Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Israel युद्ध आणखी पेटलं! खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचा ओमानच्या जहाजावर हल्ला; भारतीय भरडले

Middle East Tension Rises : मध्यपूर्वेत पुन्हा एकदा अस्थिरता निर्माण झाली आहे. खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणने सूड घेण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच इराणने ओमानच्या तेल टँकरवर भीषण हल्ला केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 01, 2026 | 04:08 PM
Iran attack on oil tanker Oman

Iran attack on oil tanker Oman

Follow Us
Follow Us:
  • इराणचा सूडाचा प्रवास सुरु
  • खामेनेईंच्या मृत्यूनंतर ओमानच्या तेल जहाजावर हल्ला
  • हल्ल्यात भारतीयही भरडले
Iran attack on oil tanker Oman : तेहरान : पश्चिम आशियातील तणावाने आता रौद्र रुप घेतले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Iran Israel युद्धात दुबईचा बळी! अमेरिकेन सैन्य नसतानाही दुबईला का केलं लक्ष्य? धक्कादायक कारण उघडकीस

याच पार्श्वभूमीवर इराणने ओमानच्या किनारपट्टीवर रणनीतिकदृष्ट्या महत्वाच्या होमुर्ज सामुद्रधुनीजळ एका तेल टँकरवर हल्ला केला आहे. या भीषण हल्ल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. यामध्ये टँकरवर भारतीय क्रू मेंबर्सही अडकले आहेत.

मिळालेल्य माहितीनुसार, ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने इराणच्या हल्ल्याची पुष्टी केली आहे. दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या हल्ल्यात ४ नाविक गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये भारतीयांचाही समावेश असल्याने चिंता निर्माण झाली आहे. स्कायलाईक नावाच्या ओमानच्या तेल टँकरला लक्ष्य करण्यात आले आहे. या तेल टँकरवर एकूण २० क्रू मेंबर्स होते. ज्यात १५ भारतीय आणि ५ इराणी नागरिकांचा समावेश आहे.

बचाव मोहिम सुरु

सध्या हल्ल्यानंतर बचाव मोहिम सुरु करण्यात आली असून  २० जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र काहींना किरकोळ जखमा झाल्या आहेत. ड्रोन किंवा क्षेपणास्त्राद्वारे हल्ला केला असल्याचे सांगितले जात आहे.

इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सची धमकी

इस्रायल-अमेरिकेने केलेल्या संयुक्त कारवाई इराणच्या राजधानी तेहरानसह अनेक प्रमुख शहरांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वात मोठे धार्मिक आणि राजकीय नुकसान झाले आहे. यामुळे इराणचे रिव्होल्यूशनरी गार्ड्स यांनी बदला घेण्याची धमकी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर होमुर्झ सामुद्रधुनी बंद करण्यात आली आहे. तसेच तेथून जाणाऱ्या तेल जहाजांना लक्ष्य केले जात आहे. या मार्गावरुन कोणत्याही जहाजाला जाऊ दिले जाणार नाही अशा धमकी इराणने दिली आहे.

जागतिक स्तरावर परिणाम

सध्या ओमानच्या टँकरवरील हल्ल्यानंतर जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षेवर दबाव निर्माण झाला आहे. अनेक कंपन्या होमुर्झ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांसाठी मोठी वाढ केली होती. मात्र अनेक मोठ्या शिपिंग कंपन्यांना मालवाहतूक सध्या थांबवली आहे. मात्र याचा फटका जागतिक अर्थव्यवस्था आणि तेलाच्या किंमतींवर होण्याची दाट शक्यता आहे.

Iran-Israel War: महायुद्ध संपले नाही! इराणच्या मशिदीवर ‘लाल झेंडा’, रक्ताचा बदला घेण्याची गर्जना; ट्रम्पनेही दिली ‘भयंकर’ धमकी

💡

Frequently Asked Questions

  • Que: ओमानजवळी तेल टँकरवर हल्ला कुठे झाला आहे?

    Ans: इराणने ओमानच्या किनारपट्टीवर रणनीतिकदृष्ट्या महत्वाच्या होमुर्ज सामुद्रधुनीजळ एका तेल टँकरवर हल्ला केला आहे.

  • Que: इराणच्या ओमानच्या तेल टँकरवरील हल्ल्यात किती जीवीतहानी झाली आहे?

    Ans: इराणने स्कायलाईक नावाच्या ओमानच्या तेल टँकरला लक्ष्य करण्यात आले आहे. या तेल टँकरवर एकूण २० क्रू मेंबर्स होते. ज्यात १५ भारतीय आणि ५ इराणी नागरिकांचा समावेश आहे. यातील २० जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. काहींना किरकोळ जखमा झाल्या आहेत. परंतु कोणाच्या मृत्यूची नोंद अद्याप झालेली नाही.

  • Que: खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने काय धमकी दिली आहे?

    Ans: खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचे रिव्होल्यूशनरी गार्ड्स यांनी बदला घेण्याची धमकी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर होमुर्झ सामुद्रधुनी बंद करण्यात आली असून या मार्गावरुन कोणत्याही जहाजाला जाऊ दिले जाणार नाही अशा धमकी इराणने दिली आहे.

Web Title: Iran israel war khamenei death iran attack on oil tanker oman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • Ayatollah Ali Khamenei
  • Iran Israel Conflict
  • Iran News
  • Israel Iran war
  • World news
  • World War

संबंधित बातम्या

Typhoon Jangmi : मुसळधार पाऊस अन् वेगवान वारे…, जपानमध्ये चक्रीवादळ जांगमीचा धुमाकूळ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
1

Typhoon Jangmi : मुसळधार पाऊस अन् वेगवान वारे…, जपानमध्ये चक्रीवादळ जांगमीचा धुमाकूळ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Hanwha Explosion : दक्षिण कोरियात भीषण दुर्घटना! संरक्षण कारखान्यातील स्फोटा पाच जणांचा मृत्यू, २ गंभीर जखमी
2

Hanwha Explosion : दक्षिण कोरियात भीषण दुर्घटना! संरक्षण कारखान्यातील स्फोटा पाच जणांचा मृत्यू, २ गंभीर जखमी

Operation Checkmate : अमेरिकेत अवैध स्थलांतरितांविरोधात कारवाईचा बडगा; ३० भारतीय ट्रक चालक अटकेत
3

Operation Checkmate : अमेरिकेत अवैध स्थलांतरितांविरोधात कारवाईचा बडगा; ३० भारतीय ट्रक चालक अटकेत

Georgia Crash : काळाने केला घात! अमेरिकेत नवविवाहित जोडप्याच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; नवरदेवाचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
4

Georgia Crash : काळाने केला घात! अमेरिकेत नवविवाहित जोडप्याच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; नवरदेवाचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.