Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War : इस्रायलचे बराक ठरले ‘या’ अरब देशाचे कवच; इराणच्या मिसाईल अन् ड्रोन्स खेळ एका झटक्यात खल्लास

Middle East Tension : मध्यपूर्वेत सध्या प्रचंड अस्थिरता पसरली आहे. इराण आणि अमेरिकेत सातत्याने हल्ले सुरु आहेत. सलग १० व्या दिवशीही युद्ध थांबण्याचे नाव घेईना. या युद्धात मध्यपूर्वेतील आखाती देशही ओढले गेले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 09, 2026 | 02:16 PM
Israel barak air defense stop iran missiles

Israel barak air defense stop iran missiles

Follow Us
Follow Us:
  • यूएईने इराणच्या हल्ल्यापासून बचावासाठी इस्रायलच्या डिफेन्स सिस्टमचा वापर
  • इराणच्या मिसाईल अन् ड्रोन्स खेळ एका झटक्यात खल्लास
  • ४३ लाख भारतीयांचेही वाचले प्राण
Middle East War Update : तेहरान : पश्चिम आशियात इराणने अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यानंतर आक्रमक भूमिका घेतली आहे. इराणन अमेरिकेविरोधात मध्य पूर्वेतील आखाती देशांना लक्ष्य केले आहे. यामध्ये यूएई (UAE), सौदी, कुवेत, बहरीन, यांसारख्या देशांमधील अमेरिकन दूतावासा आणि लष्करी तळांना लक्ष्य केले जात आहे. इराणने आपल्या घातक ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांनी या देशांवर वार केला आहे. यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. युएईत दुबईवर सतत हल्ले केले आहेत. मात्र युएईने इराणच्या प्रत्येक हल्ल्याला हाणून पाडले आहे. यामध्ये इस्रायली बनावटीच्या बराक आणि स्पायडर यांसारख्या हवाई संरक्षण यंत्रणांनी यूएईची मदत केली आहे.

US Iran War : इराणमध्ये रक्ताचा सडा! मृतांचा आकडा १३०० पार ; १० व्या दिवशीही युद्धाने गाठली भीषण पातळी

इस्रायली तंत्रज्ञानामुळे यूएई बचावली

इस्रायली माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त अरब अमिराती, अझरबैझान आणि सायप्रस हे देश इस्रायलच्या हवई संरक्षण यंत्रणनेने सज्ज आहेत. इस्रायलच्या एरोस्पस इंडस्ट्रीज आणि राफेलने विकसित केलील बराक आणि स्पायडर यंत्रणा या देशांकडे आहे. ही यंत्रणा अबु धाबीतील अल थफरा एअर बेसवर तैनात आहे.

या दोन्ही यंत्रणांमध्ये मोबाई सिस्टम असून विमाने, हेलिकॉप्टर, क्रूझ मिसाइल्स आणि ड्रोन्स १०० किमी अंतरावरुनही नष्ट करता येतात. इस्रायलची ही हावई संरक्षण यंत्रणा आयर्न डोम पेक्षा कमी ताकदवर आहे, परंतु इराणी ड्रोन हल्ल्यांवारिोदता अत्यंत प्रभावी ठरली आहे.

इराणचे सर्व हल्ले हवेतच उधळवले

इराणने अमेरिका(America)-इस्रायल(Israel)च्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेतील देशांना टार्गेट केले आहे. गेल्या १० दिवसांपासून इराणने मध्यपूर्वेतील देशांवर १,४०० हून अधिक ड्रोन आणि २४० क्षेपणास्त्र डागले आहेत. परंतु इस्रायली बनावटीच्या हवाई संरक्षण यंत्रणांनी हे हल्ले हवेतच उधळवून लावले आहेत.

अझरबैजान आणि सायप्रयासचीही सुरक्षा

बराक आणि स्पायडर या हवाई संरक्षण यंत्रणा केवळ युएईकडेच नव्हे, तर सायप्रस आण अझरबैझान देखील आहे. यामुळे या देशांचेही संरक्षण होत आहे. अझबैझाने गेल्या अनेक वर्षांपासून इस्रायलच्या मोठा ग्राहक राहिला आहे. तर सायप्रसने नुकतीच बराक MX यंत्रणा खरेदी केली आहे. सध्या मध्यपूर्वेतील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धाने संपूर्ण जगाचे टेन्शन वाढवले आहे.

Middle East War : इराणसह लेबनॉनही इस्रायलच्या निशावण्यावर; भीषण हल्ल्यात ८३ चिमुकल्यांसह शेकडो मृत्यूमुखी

💡

Frequently Asked Questions

  • Que: यूएईने इस्रायलची कोणती डिफेन्स सिस्टम वापरली ?

    Ans: इस्रायली बनावटीच्या बराक आणि स्पायडर यांसारख्या हवाई संरक्षण यंत्रणांचा वापर इराणविरोधात युएईने केली.

  • Que: मध्यपूर्वेतील देशांवर इराणने किती हल्ले केले?

    Ans: गेल्या १० दिवसांपासून इराणने मध्यपूर्वेतील देशांवर १,४०० हून अधिक ड्रोन आणि २४० क्षेपणास्त्र डागले आहेत.

Web Title: Middle east war israel barak air defense stops iran missiles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • Dubai
  • Israel Iran war
  • UAE
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Dubai Jobs : दुबई उघडणार 20,000 इराणींसाठी दरवाजे; अमिरातीची इराणला शांतता कराराची ‘अशी’ नवी भन्नाट ऑफर
1

Dubai Jobs : दुबई उघडणार 20,000 इराणींसाठी दरवाजे; अमिरातीची इराणला शांतता कराराची ‘अशी’ नवी भन्नाट ऑफर

Ukraine War: युक्रेनच्या आकाशात थरार! मोहिमेदरम्यान F-16 विमानावरील नियंत्रण सुटले; अपघाताचे कारण शोधणे सुरू
2

Ukraine War: युक्रेनच्या आकाशात थरार! मोहिमेदरम्यान F-16 विमानावरील नियंत्रण सुटले; अपघाताचे कारण शोधणे सुरू

Gaza : गाझामध्ये इस्रायली हवाई हल्ल्याचा थरार! अल-मुत्ताकीन मशीद जमीनदोस्त; हमासचे शस्त्रागार असल्याचा IDFचा दावा
3

Gaza : गाझामध्ये इस्रायली हवाई हल्ल्याचा थरार! अल-मुत्ताकीन मशीद जमीनदोस्त; हमासचे शस्त्रागार असल्याचा IDFचा दावा

Russia-Ukraine War: रशियाच्या भीषण क्षेपणास्त्र वर्षावाने कीव थरारले; झेलेन्स्कींचा अंदाज अचूक, शहरांमध्ये विनाशाचे तांडव
4

Russia-Ukraine War: रशियाच्या भीषण क्षेपणास्त्र वर्षावाने कीव थरारले; झेलेन्स्कींचा अंदाज अचूक, शहरांमध्ये विनाशाचे तांडव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.