• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Nepal Lifts Social Media Ban After 21 Killed In Protests

Gen Z समोर नतमस्तक झाले नेपाळचे सरकार! २१ तरुणांच्या मृत्यूनंतर हटवली सोशल मीडियावरील बंदी

Nepal Lifts Social Media Ban : नेपाळच्या ओली सरकारने सोशल मीडियावरील बंदी हटवली आहे. यामुळे नेपाळच्या तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु तीव्र आंदोलनांमध्ये २१ तरुणांचा मृत्यू झाला आहे, तर १०० हून अधिक जखमी आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 09, 2025 | 11:30 AM
Nepal lifts social media ban after 21 killed in protests

Gen Z समोर नतमस्तक झाले नेपाळचे सरकार! २१ तरुणांच्या मृत्यूनंतर हटवली सोशल मीडियावरील बंदी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • नेपाळच्या सरकारने सोशल मीडियावरील बंदी हटवली
  • पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी निदर्शानावर दिली प्रतिक्रिया
  • आंदोलानात २१ तरुणांचा मृत्यू

Nepal Gen Z Protest : काठमांडू : नेपाळच्या काठमांडूत झालेल्या  तरुणांचा आंदोलनाने संपूर्ण नेपाळ हादरला होता. सरकारच्या सोशल मीडियावरील बंदीनंतर नेपाळच्या तरुणांनी आंदोलन सुरु केले होते. दरम्यान आता सरकारने सोशल मीडियावरील बंदीचा निर्णय मागे घेतला आहे. यामुळे Gen Z तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान यावर नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे.

नेपाळ सरकारने ४ सप्टेंबर रोजी देशात २६ सोशल मीडिया साइट्सवर बंदी घालण्यात आली होती. यामुळे देशातील तरुणांनी सरकारविरोधात आंदोलन छेडले होते. नेपाळची राजधानी काठामांडूमध्ये तीव्र आंदोलन झाले. या आंदोलना Gen Z रिव्होल्यूशन असे नाव देण्यात आले होते. या निदर्शनांमध्ये २१ तरुणांचा मृत्यू झाला आहे, तर ३५० हून अधिक तरुण जखमी झाले आहे. दरम्यान यावर पंतप्रधान ओली शर्मा यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी सोशल मीडियावरील बंदीचा निर्णय मागे घेतला आहे.

Nepal Gen ZProtest : 18 जणांचा मृत्यू, शंभरहून अधिक जखमी; नेपाळमध्ये PM ओलींनी बोलावली आपत्कालीन बैठक

सोशल मीडियावरील बंदीचा निर्णय सरकारने घेतला मागे

नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी सोशल मीडियावरील बंदी हटवली आहे. या संदर्भात त्यानी एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी म्हटले की, “जनरेशन झेड पिढीच्या निदर्शनांमध्ये मृत्यू झालेल्या तरुणांबद्दल मला दु:ख आहे. आम्हाला विश्वास होता की, आमची मुले शांततेत त्यांच्या मागण्या मांडतील, शांततेत समस्या सोडवल्या जातील, पण  काही स्वार्थी लोकांनी निदर्शनांमध्ये घुसखोरी केली आणि तरुणांना भडकावले.

यामुळे बिकट परिस्थितीत बिकट झाली होती. सरकारचा सोशल मीडियावर बंदी घालण्याचा कोणताही हेतू नव्हता. आम्हाला केवळ त्याच्या वापारासाठी वातावरण सुनिश्चित करायचे होते. यासाठी निदर्शनांची गरज नव्हती. आता हे चालणार नाही. पंतप्रधानांनी तरुणांना म्हटले की, “मी तुम्हाला खात्री देतो की, आज झालेल्या घटनेची आणि नुकसानीची स्थिती सुधारली जाईल. यामागच्या कारणांचा तपास घेतला जाईल.

यासाठी एक समिती स्थापन करण्याचेही ओली शर्मा यांनी म्हटले आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी देखील योग्य ती पावले उचलण्याची शिफारस केली आहे. संपूर्ण परिस्थितीवर १५ दिवसांत अहवालही सादर केला जाईल असे ओली शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. नेपाळच्या सरकारने सोशल मीडियावर बंदी हटवली आहे.

FAQs( संबंधित प्रश्न)

नेपाळमध्ये का सुरु होते आंदोलन? 

नेपाळमध्ये पंतप्रधान केपी ओली शर्मा यांच्या सरकारने फेसबुक, एक्स यांसह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली होती, यामुळे देशातील तरुणांनी सरकारच्या या निर्णयाव विरोधात आंदोलन सुरु केले होते.

का घातली होती सोशल मीडियावर बंदी? 

नेपाळच्या सरकारने फेसबुक, एक्स यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सने माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडे अधिकृत रजिस्ट्रेशन केले नव्हते, यामुळे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला अधिकृत नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. तोपर्यंत सोशल मीडियावर बंदी राहणार होती.

कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर होती बंदी? 

नेपाळ सरकारने एकूण २६ सोशल मीडिया आणि कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली होती. यात इंस्टाग्राम, फेसबुक, मेसेंजर, यूट्यूब, एक्स (X), रेडिट, लिंक्डइन, व्हॉट्सॲप, डिस्कॉर्ड, पिनटेरेस्ट, सिग्नल, थ्रेड्स, रंबल, लाइन, इमो, जालो, सोल, हॅमरो पॅट्रो, वीचॅट, क्वोरा, टम्बलर, क्लबहाउस, एमआय व्हिडिओ, एमआय वायके ३ यांचा समावेश होता.

Balen Shah : नेपाळमधील Gen-Z विद्रोहामागे संशयाची सुई ‘या’ व्यक्तीवर; जाणून घ्या काय आहे यामागचं खरं राजकारण?

Web Title: Nepal lifts social media ban after 21 killed in protests

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 11:28 AM

Topics:  

  • nepal
  • World news

संबंधित बातम्या

बापरे! Gaza मध्ये मृतदेहांचा खच! Israel चा हमासवर विनाशकारी हल्ला; 46 मुलांसह…
1

बापरे! Gaza मध्ये मृतदेहांचा खच! Israel चा हमासवर विनाशकारी हल्ला; 46 मुलांसह…

Burevestnik Missile : विनाशाचे दुसरे नाव ‘बुरेवेस्तनिक’, रशियाचे अण्वस्त्र मिसाईल जगातील सर्व यंत्रणांना देते चकवा
2

Burevestnik Missile : विनाशाचे दुसरे नाव ‘बुरेवेस्तनिक’, रशियाचे अण्वस्त्र मिसाईल जगातील सर्व यंत्रणांना देते चकवा

‘हे थांबवा…’ रशियाने तोडली युक्रेनची संरक्षण भिंत, डोनाबासच्या दरव्याजात पोहचले; झेलेन्स्कीची ट्रम्पला विनंती
3

‘हे थांबवा…’ रशियाने तोडली युक्रेनची संरक्षण भिंत, डोनाबासच्या दरव्याजात पोहचले; झेलेन्स्कीची ट्रम्पला विनंती

UAE मध्ये कमवायला गेला, एका क्षणात झाला अरबोपती; अबूधाबीत रू. 240 कोटीची लॉटरी लागणारा भारतीय आहे तरी कोण
4

UAE मध्ये कमवायला गेला, एका क्षणात झाला अरबोपती; अबूधाबीत रू. 240 कोटीची लॉटरी लागणारा भारतीय आहे तरी कोण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नागपूर-जबलपूर महामार्गावर भीषण अपघात; कार-ट्रॅव्हल्सची जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू

नागपूर-जबलपूर महामार्गावर भीषण अपघात; कार-ट्रॅव्हल्सची जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू

Oct 30, 2025 | 07:51 AM
Cyclone Montha : मोंथा चक्रीवादळाचा देशातील अनेक राज्यांना फटका; 1.5 लाख एकरवरील पिके नष्ट

Cyclone Montha : मोंथा चक्रीवादळाचा देशातील अनेक राज्यांना फटका; 1.5 लाख एकरवरील पिके नष्ट

Oct 30, 2025 | 07:11 AM
Akshaya Navami 2025: अक्षया नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याची पद्धत आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Akshaya Navami 2025: अक्षया नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याची पद्धत आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Oct 30, 2025 | 07:05 AM
Petonic AI कडून अत्याधुनिक SolveAI या नवसंशोधन प्लॅटफॉर्मचे अनावरण

Petonic AI कडून अत्याधुनिक SolveAI या नवसंशोधन प्लॅटफॉर्मचे अनावरण

Oct 30, 2025 | 06:15 AM
कोणताही गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच दात दुखतात? ‘हे’ उपाय करून घ्या दातांची योग्य काळजी, दात दिसतील पांढरेशुभ्र चमकदार

कोणताही गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच दात दुखतात? ‘हे’ उपाय करून घ्या दातांची योग्य काळजी, दात दिसतील पांढरेशुभ्र चमकदार

Oct 30, 2025 | 05:30 AM
MSRTC Revenue: ‘एसटी’ची दमदार कामगिरी! पुणे विभाग राज्यात अव्वल; तब्बल 20 कोटींपेक्षा…

MSRTC Revenue: ‘एसटी’ची दमदार कामगिरी! पुणे विभाग राज्यात अव्वल; तब्बल 20 कोटींपेक्षा…

Oct 30, 2025 | 02:35 AM
बसची आगाऊ तिकिट सेवेचे वाजले तीन-तेरा! ST महामंडळाच्या ऑनलाईन व्यवस्थेमुळे प्रवाशांचे तीन तास गेले वाया

बसची आगाऊ तिकिट सेवेचे वाजले तीन-तेरा! ST महामंडळाच्या ऑनलाईन व्यवस्थेमुळे प्रवाशांचे तीन तास गेले वाया

Oct 29, 2025 | 11:05 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik : खत दर वाढीविरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला रस्ता रोको

Nashik : खत दर वाढीविरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला रस्ता रोको

Oct 29, 2025 | 03:51 PM
Ahilyanagar : शहरातील प्रशासनावर नेमकं कोणाचा दबाव!

Ahilyanagar : शहरातील प्रशासनावर नेमकं कोणाचा दबाव!

Oct 29, 2025 | 03:46 PM
Ahilyanagar : शेवगाव न्यायालय परिसरात वकिलावर प्राणघातक हल्ला, वकील संघाकडून तीव्र निषेध

Ahilyanagar : शेवगाव न्यायालय परिसरात वकिलावर प्राणघातक हल्ला, वकील संघाकडून तीव्र निषेध

Oct 29, 2025 | 03:44 PM
MUMBAI : जोगेश्वरी विक्रोळी लिंक रस्त्याची दयनीय अवस्था, दिलीप लांडे आक्रमक

MUMBAI : जोगेश्वरी विक्रोळी लिंक रस्त्याची दयनीय अवस्था, दिलीप लांडे आक्रमक

Oct 28, 2025 | 04:05 PM
Karjat :९० टक्के भात पीक नष्ट । एकरी ५० हजार भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

Karjat :९० टक्के भात पीक नष्ट । एकरी ५० हजार भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

Oct 28, 2025 | 04:01 PM
Ambernath : अंबरनाथ पश्चिमेला शास्त्रीनगर भागात पाणीटंचाई, स्थानिक नागरिक संतप्त

Ambernath : अंबरनाथ पश्चिमेला शास्त्रीनगर भागात पाणीटंचाई, स्थानिक नागरिक संतप्त

Oct 27, 2025 | 06:59 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शनी मारुती मंदिरात ५६ पदार्थांचा महाभोग

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शनी मारुती मंदिरात ५६ पदार्थांचा महाभोग

Oct 27, 2025 | 06:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.