Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajnath Singh Vietnam Visit : ‘खपवून घेणार नाही…’ ; व्हिएतनाममधून भारताचा पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा

Rajnath Singh Vietnam Visit : संरक्षण मंत्री सध्या व्हिएतनामच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात त्यांनी दहशतवादविरोधी भारताचे धोरण स्पष्ट करत पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 19, 2026 | 01:34 PM
Defence Minister Rajnath Singh

Defence Minister Rajnath Singh

Follow Us
Follow Us:
  • व्हिएतनाममधून भारताचा पाकिस्तानला थेट अल्टीमेटम
  • भारतविरोधी कटकारस्थाने खपवून घेणार नाही
  • जाणून घ्या काय म्हणाले राजनाथ सिंह
Rajnath Singh Vietnam Visit : हनोई : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) सध्या व्हिएतनामच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानंतर ते दक्षिण कोरियालाही भेट देणार आहेत. दरम्यान व्हिएतनाम दौऱ्याच्या पहिल्या दिवशी राजधानी हनोई येथे राजनाथ सिंह यांनी भारतीय समुदायाला संबंधोत केले. यावेळी त्यांनी शेजारी शत्रू देश पाकिस्तानवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. शेजारी देशांनी कोणत्याही नापाक हरकती केल्या तर त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल  असे त्यांनी म्हटले.

Pakistan News : पाकिस्तानच पितळ पुन्हा उघडे पाडले! पाक नेत्यानेच उघड केलं मुनीरचं भारतविरोधी भयानक कारस्थान

ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख

संरक्षण मंत्र्यांनी आपल्या भाषात पहलगाम हल्ला (Pahalgam Attack) आणि याला प्रत्युत्तर म्हणून भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) चाही उल्लेख केला. या मोहिमेत भारतीय संरक्षण दलांनी केलेल्या कारवाईचे त्यांनी कौतुक केले. तसेच त्यांनी पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा देत म्हटले की, भारताच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्याची ताकद भारतीय सैन्यात असल्याचे म्हटले.

त्यांनी म्हटले की, दहशतवादी कारवाया करुन भारतात सतत अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. पण भारताचा संरक्षण मंत्री म्हणून, देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास अतिशय प्रभावी आणि सडेतोड उत्तर शत्रूला दिले जाईल याची  ग्वाही देतो असे त्यांनी म्हटले.

अणू ब्लॅकमेलिंग खपवून घेणार नाही

राजनाथ सिंह यांनी भारताच्या अण्वस्त्र धोरणावरही प्रकाश टाकला. त्यांनी म्हटले की, भारत नेहमीच नो फर्स्ट युज या तत्त्वाशी आणि वचनबद्धतेशी बांधिल आहे आणि भविष्यातही राहिल. पण याचा अर्थ भारताला कोणीही धमकावू शकत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारत आपल्या शांतताप्रिय भूमिकेवर ठछान आहे. कोणत्याही देशाचे न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग भारत सहन करणार नाही असा स्पष्ट संदेश राजनाथ सिंह यांनी दिला.

दौऱ्याचा उद्देश

राजनाथ सिंह यांचा व्हिएतनाम आणि दक्षिण कोरिया(South Korea) चा दौरा सागरी सहकार्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्याचा उद्देश दोन्ही देशांसोबत लष्करी आणि धोरणात्मक संबंध वाढवणे आणि लष्करी उपकरणांच्या संयुक्त उत्पादनासाठी संधी वाढविण्यावर भर देणे आहे.

सध्या राजनाथ सिंह  यांच्या पाकिस्तान(Pakistan) ला अप्रत्यक्ष इशारा आणि शांतताप्रिय संदेशामुळे जागतिक पातळीवर पुन्हा एकदा भारताची दहशतवादाविरोधी भूमिका आणि शून-सहनशीलतेचे धोरण स्पष्ट झाले आहे.

Global Politics : असीम मुनीरचा ‘डबल गेम’! अमेरिकेच्या पाठीत खंजीर खुपसत इराणला मोठी मदत; ट्रम्पही संतापले?

💡

Frequently Asked Questions

  • Que: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या व्हिएतनाम दौऱ्याचा उद्देश काय आहे?

    Ans: या दौऱ्याचा उद्देश दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि धोरणात्मक संबंध वाढवणे आणि लष्करी उपकरणांच्या संयुक्त उत्पादनासाठी संधी वाढविण्यावर भर देणे आहे.

  • Que: संरक्षण मंत्र्यांनी व्हिएतनामच्या भूमीवरुन पाकिस्तानला काय इशारा दिला आहे?

    Ans: संरक्षण मंत्र्यांनी व्हिएतनामच्या भूमीवरुन पाकिस्तानचे थेट नाव न घेता कडक इशारा दिला. त्यांनी म्हटले की, शेजारी देशाने भारतविरोधी कोणतीही नापाक हरकत केली तर त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल. तसेच कोणत्याही देशाचे न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग भारत सहन करणार नाही असा स्पष्ट संदेश राजनाथ सिंह यांनी दिला.

  • Que: राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरचा काय उल्लेख केला?

    Ans: पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर शत्रूला धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर मोहिम राबवली होती. या मोहिमेत भारतीय जवानांनी उत्तम कामगिरी केल्याचा उल्लेख राजनाथ यांनी केला.

Web Title: Rajnath singh vietnam visit india indirect warning to pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 01:14 PM

Topics:  

  • Pakistan News
  • Rajnath Singh
  • World news

संबंधित बातम्या

Job Crisis:नोकऱ्या जाण्याची नवी ‘लाट’;Nike, Starbucks, Meta मध्ये आधी संकेत, नंतर कर्मचारी कपात
1

Job Crisis:नोकऱ्या जाण्याची नवी ‘लाट’;Nike, Starbucks, Meta मध्ये आधी संकेत, नंतर कर्मचारी कपात

World News : शाही भेटीच्या पार्श्वभूमीवर सेउटा बीचवरील स्थलांतरितांचा तळ हटवला; स्पॅनिश पोलिसांची मोठी कारवाई
2

World News : शाही भेटीच्या पार्श्वभूमीवर सेउटा बीचवरील स्थलांतरितांचा तळ हटवला; स्पॅनिश पोलिसांची मोठी कारवाई

Middle East Breaking :जगाची धडधड वाढली,तेलाच्या बाजारात खळबळ ;रियादच्या Aramco वर हुथींचा हल्ला
3

Middle East Breaking :जगाची धडधड वाढली,तेलाच्या बाजारात खळबळ ;रियादच्या Aramco वर हुथींचा हल्ला

Kautilya Conclave 2026 : न्यूझीलंडसोबतच्या FTA मुळे भारताला मोठे यश; वाचा ‘हा’ कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह मधील विशेष रिपोर्ट
4

Kautilya Conclave 2026 : न्यूझीलंडसोबतच्या FTA मुळे भारताला मोठे यश; वाचा ‘हा’ कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह मधील विशेष रिपोर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.