Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia Ukraine War : युद्ध आणखी भडकले! युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला; प्रत्युत्तरात कीव्हवर क्षेपणास्त्रांचा मारा

Russia Ukraine War : या युद्धाला पाच वर्षे झाली असून दोन्ही देशांच्या एकमेकांच्या पायाभूमित सुविधांवर हल्ले करत आहे. वाढत्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे नागरिकांवरील धोका वाढला आहे. यामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 19, 2026 | 10:01 AM
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध संपणार? इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेशकियान म्हणाले...

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध संपणार? इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेशकियान म्हणाले...

Follow Us
Follow Us:
  • रशिया युक्रेन युद्ध आणखी चिघळले
  • रशियावर युक्रेनचा मोठा ड्रोन हल्ला
  • युक्रेनच्या राजधानी कीव्हवरही क्षेपणास्त्रांचा घातक वार
Russia Ukriane War News in Marathi : मॉस्को/कीव्ह : रशिया आणि युक्रेन युद्ध आणखी तीव्र झल आहे. युक्रेनने रशियावर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ला केला असून तेल डेपो, फॅक्टरी आणि लॉजिस्टिक केंद्राना लक्ष्य केले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्यांना प्रत्युत्तरदाखल रशियाने देखील युक्रेनची राजधानी कीव्हवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे.

Russia Fuel Crisis : युद्धाचा रशियालाच मोठा फटका! युक्रेनच्या हल्ल्यांनी पुतिन चिंतेत; पेट्रोलसाठी भारताकडे धाव?

रशियातील महत्त्वाची ठिकाणे युक्रेनच्या निशाण्यावर

मीडिया रिपोर्टनुसार, युक्रेनने रशियाची राजधानी मॉस्कोसह तांबोव आणि एलेक्ट्रोस्टाल येथील मोठ्या वेअरहाऊसेसना ड्रोनने लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात अनेक इमारतींना आग लागली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या हल्ल्यात रात्री काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह किमान ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६० हून अधिक लोक गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे.

तेल केंद्राला आग लागली अन्…

युक्रेनने मॉस्कोरतील नोगिंस्क येथील तेल साठवण केंद्रावर ड्रोन्सचा भीषण हल्ला केला. या हल्ल्यानंतर मोठी आग लागून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. यामुळे तातडीने जवळपासची रुग्णालये आणि रहवाशी इमारती तातडीने रिकाम्या करण्यात आल्या. काही भागांमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

झेलेन्स्कींची प्रतिक्रिया

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी या हल्ल्यांची पुष्टी केली आहे. रशियाच्या युद्धसामग्री पुरवठ्याशी संबंधित केंद्रांना लक्ष्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणांचा वापर लष्करी ड्रोन आणि अन्य युद्ध यंत्रसामग्रीच्या निर्मितीसाठी केला जात असल्याचा दावा झेलेन्स्कींनी केला.

Today, our long-range sanctions worked across three areas on Russian territory, as well as on our temporarily occupied land and at sea. In particular, in response to Russian strikes on our civilian infrastructure and on our cities and communities, two major logistics facilities… pic.twitter.com/oK87chn24u — Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) July 18, 2026

प्रत्युत्तरात रशियाचा कीव्हवर क्षेपणास्त्र हल्ला

युक्रेनच्या या कारवाईमुळे रशिया संतप्त झाला असूव जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवर मोठा हल्ला चढवला. युक्रेनच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, ३१ बॅलेस्टिक मिसाइल्स आणि ८ हॉयपरसनिक मिसाइल्स कीव्हवर डागण्यात आली. १८ जुलैच्या मध्यरात्री झालेल्या या हल्ल्यांमुळे शहरात अनेक भागांत गोंधळ उडाला आहे.

निवासी भागात मोठे नुकसान

या हल्ल्यांमुळे कीव्हमधील रहिवाशी इमारती, सुपरमार्केट, फॅक्टरी आणि सरकारी इमारतींचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी हल्ल्यानंतर आग लागली आहेत. आतापर्यंत ७ जण जखमी झाल्याचे वृत्त असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. मृतांचा आकडा अद्याप अधिकृत करण्यात आलेला नाही.

Horrific aftermath of Russia’s ballistic missile attack on Kyiv. The city suffered extensive damage across multiple districts. One person killed, seven more injured. Residential buildings, an office building, vehicles, a dormitory, warehouses, a supermarket, and the entrance… https://t.co/fC3r8B5xml pic.twitter.com/JrK7QFdg5F — Anton Gerashchenko (@Gerashchenko_en) July 19, 2026

Russia Ukraine War : रशिया युक्रेन युद्ध आणखी चिघळले! राजधानी कीव्हवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा भीषण प्रहार, देशभरात हाय अलर्ट

Web Title: Russia ukraine war ukraine drone attack russia kyiv missile strike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 10:01 AM

Topics:  

  • Russia Ukraine War
  • Volodymir Zelensky
  • World news

संबंधित बातम्या

Marco Rubio: ‘जर कोणत्याही देशाने इराणला वाचवले तर…’, मार्को रुबियो कडाडले; Modi-Pezeshkian मैत्रीमुळे अमेरिका संतप्त
1

Marco Rubio: ‘जर कोणत्याही देशाने इराणला वाचवले तर…’, मार्को रुबियो कडाडले; Modi-Pezeshkian मैत्रीमुळे अमेरिका संतप्त

America Minneapolis Shooting: अमेरिकेत अपार्टमेंटमध्ये अंधाधुंध गोळीबार; संशयित हल्लेखोरासह 3 ठार, तीन पोलिसांसह 7 जण जखमी
2

America Minneapolis Shooting: अमेरिकेत अपार्टमेंटमध्ये अंधाधुंध गोळीबार; संशयित हल्लेखोरासह 3 ठार, तीन पोलिसांसह 7 जण जखमी

Hibatullah Alizai: C-17 विमानातून सुटका अन् हातात टॅक्सीचे स्टीअरिंग; अफगाण जनरल हैबतुल्ला अलीझाई यांची हृदयद्रावक कहाणी
3

Hibatullah Alizai: C-17 विमानातून सुटका अन् हातात टॅक्सीचे स्टीअरिंग; अफगाण जनरल हैबतुल्ला अलीझाई यांची हृदयद्रावक कहाणी

Vladimir Putin: ‘ते मला फाशी देतील…’; पुतिन यांच्या अशा विधानाने युद्धाच्या मैदानात खळबळ; जगाची नजर रशियावर
4

Vladimir Putin: ‘ते मला फाशी देतील…’; पुतिन यांच्या अशा विधानाने युद्धाच्या मैदानात खळबळ; जगाची नजर रशियावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.