Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Iran War : सहाव्या दिवशीही संघर्ष थांबेना! अमेरिकी हल्ल्यांना इराणचा पुन्हा जोरदार पलटवार; बहरीन-कुवैतमध्ये वाजले सायरन

US-Iran War Update : आखाती देशांमध्ये पुन्हा एकदा सायरन वाजले आहेत. अमेरिकेच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देत इराणने, बहरीन, कुवैत, कतारमध्ये क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 17, 2026 | 10:54 AM
US-Iran War

US-Iran War

Follow Us
Follow Us:
  • आखातात युद्धाचा मोठा भडका
  • अमेरिका आणि इराणचे एकमेकांवर हल्ले सुरुच
  • सहा दिवसांत युद्ध धोकादायक वळणावर
US-Iran War News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिका आणि इराणमध्ये सलग सहाव्या दिवशी वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. अमेरिकेच्या हल्ल्यांना इराण जोरदार प्रत्युत्तर देत आहे. बहरीन, कुवैत, यूएई सारख्या आखाती देशांतील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले जात आहे. क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सचा भीषण हल्ल्यांमुळे संपूर्ण आखाती क्षेत्रांमध्ये सायन वाजू लागले आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतही तणाव कायम असून याचा जागतिक तेलपुरवठ्यावर परिणाम होऊ लागला आहे.

Russia Fuel Crisis : युद्धाचा रशियालाच मोठा फटका! युक्रेनच्या हल्ल्यांनी पुतिन चिंतेत; पेट्रोलसाठी भारताकडे धाव?

मिळालेल्या माहितीनुसार, इराणने कतारची राजधानी दोहामध्ये भीषण हल्ले केले असून यामध्ये एका मुलाला गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेने इराणच्या हवाई संरक्षण व्यवस्था, लष्करी केंद्रे आणि सागरी तळांवर हल्ले केले असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेने एका बाल कॅन्सर रुग्णालयावर हल्ला केल्याचा दावाही इराणने केला आहे.

शांतता करार मोडकळीस

दोन्ही देशांमध्ये नुकताच शांतता करार करण्यात आला होता. मात्र स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील लष्करी हालचाली आणि परस्परांवरील अविश्वामुळे हा करा मोडकळीस आला आहे. अमेरिकेने इराणच्या बंदरावर पुन्हा नाकेबंदी लागू केली आहे. तसेच होर्मुझमधून इराणी जहाजांना आणि त्यांच्याशी संबंधित जहाजांनाही रोखले जात आहे.

मोठ्या प्रमाणात जीवितहानी

इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये मोठी जीवितहानी झाली असून होर्मुझच्या दक्षिणकेडील हल्ल्यात तीन जणांचा बळी गेला आहे. तर नुकत्याच झालेल्या हल्ल्यात ३५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी आहेत.

अमेरिकेने आतापर्यंत सेम्नान, हमदान, खुझेस्तान आणि सिस्तान-बलुचिस्तान सह इराणमधील अनेक प्रदेशांवर भीषण हल्ले केले आहे. बंदर अब्बासमधील रहिवाशी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे. तसेच पायाभूत सुविधांवर हल्ल्याची धमकीही इराणने दिली आहे.

इराणचा कडक इशारा

दरम्यान इराणच्या लष्कराचे कर्नल इब्राहिम झोल्फघारी यांनी अमेरिकेला कडक इशारा दिला आहे. होर्मुझमध्ये इराणची रेड लाईन क्रॉस केल्यास, कोणत्याही परकीय हस्तक्षेप झाल्यास खपवून घेतला जाणार नाही असे स्पष्ट म्हटले आहे. इराणने स्पष्ट केले आहे की, अमेरिकेने करारातील अटी पाळल्या तरच हल्ले थांबतील.

तर अमेरिकेनेही इराण चर्चेच्या टेबलावर न आवल्यास आणखी कडक करवाईचा इशारा दिला आहे. मध्यपूर्वीतल परिस्थिती दिवसेंदिवस अस्थिर होत चालली आहे. संघर्ष अधिक व्यापाक होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून दोन्ही बाजूंच्या हल्ल्यामुळे उर्जा बाजार आणि आखाती देशांच्या सुरक्षेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

US-Iran War : ट्रम्प यांचा इराणसाठी नवा वॉर प्लॅन; अमेरिका तेहरानच्या बेटांवर ताबा मिळवणार?

Web Title: Us iran war iran attacks on us military bases bahrain kuwait

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 10:54 AM

Topics:  

  • America
  • Iran-US War
  • World news

संबंधित बातम्या

बाबो… अमेरिकेतही ‘लाडकी बहिण’चा Impact? आता Donald Trump यांनी अमेरिकन नागरिकांना दिले हे मोठं आश्वासन
1

बाबो… अमेरिकेतही ‘लाडकी बहिण’चा Impact? आता Donald Trump यांनी अमेरिकन नागरिकांना दिले हे मोठं आश्वासन

Global Debt: कुठेतरी अव्वल! जगातील 34 सर्वाधिक कर्जबाजारी देशांनी केली युती; Pakistanला दिला त्याचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान
2

Global Debt: कुठेतरी अव्वल! जगातील 34 सर्वाधिक कर्जबाजारी देशांनी केली युती; Pakistanला दिला त्याचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान

China Virus: Wuhan 2.0 ची भीती! कोरोना सोडाच, चीनने महासागरात शोधले 11,700 नवीन विषाणू; जाणून घ्या जगासाठी ते किती धोकादायक?
3

China Virus: Wuhan 2.0 ची भीती! कोरोना सोडाच, चीनने महासागरात शोधले 11,700 नवीन विषाणू; जाणून घ्या जगासाठी ते किती धोकादायक?

Israel-Palestine News : वसाहतींचा विस्तार, घरांवर बुलडोझर; तरीही पॅलेस्टिनींचा निवडणुकीत आवाज नाही!
4

Israel-Palestine News : वसाहतींचा विस्तार, घरांवर बुलडोझर; तरीही पॅलेस्टिनींचा निवडणुकीत आवाज नाही!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.