Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Iran War : ट्रम्प यांचा इराणसाठी नवा वॉर प्लॅन; अमेरिका तेहरानच्या बेटांवर ताबा मिळवणार?

US-Iran War Update : मध्यपूर्वेतील युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि सुरक्षा सल्ल्गारांसोबत इराणविरोधात नवी रणनीती ट्रम्प यांनी आखली आहे. लवकरच इराणच्या महत्त्वपूर्ण बेटांवर अमेरिका ताबा मिळवण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 16, 2026 | 12:00 PM
US-Iran War

US-Iran War

Follow Us
Follow Us:
  • इराणच्या बेटांवर ताबा मिळवणार अमेरिका?
  • ग्रांऊड वॉरची तयारी सुरु
  • मध्यपूर्वेत युद्ध आणखी भडकणार?
US-Iran War News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिका आणि इराणमधील तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. याच पार्श्वभूमीवर एक मोठी माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणविरोधात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी एक नवा प्लॅनही आखण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका इराणची महत्त्वपूर्ण बेटे ताब्यात घेणार असून ग्राऊंड वॉरची तयारी करत आहे. परंतु याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आले आहे.

Russia Fuel Crisis : युद्धाचा रशियालाच मोठा फटका! युक्रेनच्या हल्ल्यांनी पुतिन चिंतेत; पेट्रोलसाठी भारताकडे धाव?

मीडिया रिपोर्टनुसार, ट्रम्प यांनी अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसोबत आणि सुरक्षा सल्लागारांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत इराणविरोधातील संभाव्य कारवाईबाबत चर्चा करण्यात आली. यासाठी तीन प्रमुख पर्याय मांडण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.

काय आहे ट्रम्प यांचा प्लॅन?

अमेरिका होर्मुझजवळील इराणच्या काही बेटांवर नियंत्रण मिळवण्याचा विचार करत आहे. इराणच्या कथित अणुस्थळांवर हवाई हल्ले तीव्र करण्याचाही अमेरिकेचा प्लॅन आहे. तसेच इराणमधील महत्त्वाच्या उर्जा व सामरिक ठिकाणांवर अधिक व्यापक कारवाईची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.

होर्मुझजवळील बेटांवर ताबा

खर्ग बेटच आणि होर्मुझ परिसरातील काही ठिकाणांवर अमेरिकेचे बारकाईने लक्ष असून या भागात सैन्य तैनात होण्याची शक्यता आहे. यावर बैठकीत आढावा घेण्यात आला आहे. याद्वारे अमेरिका इराणमध्ये जमिनीमार्गे कारवाई करण्याची शक्यता आहे. परंतु, सध्या अमेरिकेच्या संंभाव्य ग्राउंड वॉरबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

इराणची आक्रमक भूमिका

दुसरीकडे इराणनेही अमेरिकेच्या सततच्या हल्ल्यांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. आखाती देशांतील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले जात आहे. बहरीन, कुवैत, यूएईमधील लष्करी तळांवर इराणने हल्ला केला आहे. सध्या या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मध्यपूर्वेतील तणाव अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे जागतिक उर्जा बाजार, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि प्रादेशिक सुरक्षा धोक्यात आली आहे. यामुळे ट्रम्प सरकार इराणविरोधात नेमकी काय कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. जागतिक स्तरावर दोन्ही देशांना शांततेने वाद सोडवण्याचे आवहन केले जात आहे.

Russia Ukraine War : रशिया युक्रेन युद्ध आणखी चिघळले! राजधानी कीव्हवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा भीषण प्रहार, देशभरात हाय अलर्ट

Web Title: Us iran war trump new war plan to seize iranian islands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran-US War
  • World news

संबंधित बातम्या

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द
1

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL
2

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी
3

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट
4

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.